दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2023 | जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम भरती 2023

Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2023 | जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम भरती 2023

Jilhadhikari Karyalay Washim has published a notification regarding the Posts of Driver and Peon Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

जाहिरात तारीख: 18 मे 2023

शेवटची तारीख: 19 मे 2023

पदाचे नाव:

पद क्र  पदाचे नाव 
01 ड्रायव्हर 
02 शिपाई

शैक्षणिक पात्रता:

ड्रायव्हर –  01) उमेदवारांकडे हलके वाहन व जड प्रवाशी वाहन चालविण्याचा परवाना असावा. (उप प्रादेशीक परिवहण अधिकारी यांनी दिलेले) 02) उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. 03) उमेदवारांकडे शासकीय/निमशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये कमीत कमी 3 वर्ष हलके वाहन किंवा मध्यम प्रवाशी वाहन किंवा जड प्रवाशी वाहन चालविण्याचे अनुभव प्रमाणपत्र असावे. 04) उमेदवारांकडे मोटर वाहन दुरुस्तीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक. 05) उमेदवारांची अभिलेख स्वच्छ व शारीरीक क्षमता सुदृढ असावी. 06) उमेदवाराला नियुक्ती झाले नंतर उमेदवार हा मुख्यालयी राहणे बंधनकारक राहील. 07) उमेदवारांकडे बॅज बिल्ला असणे आवश्यक आहे. 08) उमेदवारांना क्षेत्राची भौगोलीक माहिती असणे आवश्यक आहे. 09) उमेदवारांना मराठी, हिंदी भाषा बोलता व इंग्रजी भाषा वाचण्याचे ज्ञान आवश्यक.
शिपाई – 01) उमेदवार हा इयत्ता 10 उत्तीर्ण असावा. 02) उमेदवारांना मराठी, हिंदी भाषा बोलता व इंग्रजी भाषा वाचण्याचे ज्ञान आवश्यक.

नोकरीचे ठिकाण: वाशिम

वयोमर्यादा: 18 ते 45 वर्षे 

पगार: 9,500/- रुपये ते 11,200/- रुपये.

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा पुरवठा अधिकारी, आस्थापना लिपीक, पुरवठा विभाग, जि.का. वाशिम.

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

*हि कंत्राटी पद भरती आहे

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम भरती 2023*

Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2023 | जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम भरती 2023

Jilhadhikari Karyalay Washim has published a notification regarding the Posts of Retired Tehsildar, Retired Revenue Assistant and Computer Operator Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

जाहिरात तारीख: 08 एप्रिल 2023

शेवटची तारीख: 13 एप्रिल 2023

एकूण पद संख्या: 05 जागा 

पदाचे नाव:

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सेवानिवृत्त तहसीलदार 01
02 सेवानिवृत्त महसूल सहाय्यक 02
03 संगणक ऑपरेटर 02

शैक्षणिक पात्रता:

संगणक ऑपरेटर – 01) किमान पदवीधर व MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 02) मराठी व इंग्रजी चे प्र.मि.टंकलेखन पास असणे आवश्यक आहे. 03) 02 वर्षे अनुभव

नोकरीचे ठिकाण: वाशिम

पगार: 23,000/- रुपये ते 35,000/- रुपये

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा सेतू समिती जि.का. वाशीम या विभागात.

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


Expired:

* जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम भरती 2022*

Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2022 | जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम भरती 2022

Jilhadhikari Karyalay Washim has published a notification regarding the Posts of Operator Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

जाहिरात तारीख: 06 ऑगस्ट 2022

शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: ऑपरेटर 

शैक्षणिक पात्रता:

01) एच.एस.सी ( 12 वी ) उत्तीर्ण + ( संगणक ज्ञानासह ) 

02) 03 वर्षाचा अनुभव 

नोकरीचे ठिकाण: वाशिम

पगार: 19,900 Rs

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम व जिल्हा पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( ही नियुक्ती 11 महिन्याकारिता राहिल ) अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 



Expired:

* जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम भरती 2022*

ZP Washim Bharti 2021 | जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम भरती 2022

ZP Washim has published a notification regarding the recruitment of Engineering Specialist and Engineering Coordinator vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.

जिल्हा परिषद वाशिम मध्ये अभियांत्रिकी विशेषज्ञ आणि अभियांत्रिकी समन्वयक या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 28 डिसेंबर 2021 

शेवटची तारीख: 05 जानेवारी 2022 ( 05:30 PM ) वाजता पर्यंत 

पद संख्या: 03 जागा

पदाचे नाव: अभियांत्रिकी विशेषज्ञ आणि अभियांत्रिकी समन्वयक 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अभियांत्रिकी विशेषज्ञ  01
02 अभियांत्रिकी समन्वयक 02

शैक्षणिक पात्रता: 

अभियांत्रिकी विशेषज्ञ – बी.टेक/ बी.ई. सिव्हिल, एम.टेक/एम.ई. प्राधान्य आणि किमान 07 वर्षे अनुभव
अभियांत्रिकी समन्वयक – बी.टेक/ बी.ई. सिव्हिल, एम.टेक/एम.ई. प्राधान्य आणि किमान 05 वर्षे अनुभव

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

नोकरी ठिकाण: वाशिम

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद वाशिम.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: lm