Jilha Setu Samiti Yavatmal Bharti 2021 | जिल्हा सेतू समिती यवतमाळ भरती

Jilha Setu Samiti Yavatmal Bharti 2021 | जिल्हा सेतू समिती यवतमाळ भरती 2021

Jilha Setu Samiti Yavatmal has published a notification regarding the Posts of Police Facilitation Officer, Para-Medical Personnel and Security Guard Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

जिल्हा सेतू समिती यवतमाळ मध्ये पोलीस सुविधा अधिकारी, पॅरा-मेडिकल कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: पोलीस सुविधा अधिकारी, पॅरा-मेडिकल कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक

शेवटची तारीख: 22 ऑक्टोबर 2021

पद संख्या: 06 जागा

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 पोलीस सुविधा अधिकारी 01
02 पॅरा-मेडिकल कर्मचारी 02
30 सुरक्षा रक्षक 03

शैक्षणिक पात्रता: 

पोलीस सुविधा अधिकारी – 01) सेवेतील किंवा सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक या पदास समकक्ष महिला पोलीस अधिकारी, 02) कमीत कमी 05 वर्षाचा कामाचा अनुभव. 03) स्थानिक रहिवाशी असावा.
पॅरा-मेडिकल कर्मचारी – 01) .G.N.M. शासकीय/अशासकीय 02) कमीत कमी 03 वर्षाचा कामाचा अनुभव, 03) स्थानिक रहिवाशी असावा.
सुरक्षा रक्षक –  01) शासकीय/अशासकीय क्षेत्रात 03 वर्षांचा कामाचा अनुभव. 02) स्थानिक रहिवाशी असावा.

नोकरी ठिकाण: यवतमाळ

वयोमर्यादा: 25 ते 45 वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

पगार: 10,000 Rs ते  18,000 Rs 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ (सेतू विभाग)

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

( ही कंत्राटी पद भरती आहे )

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

शेयर करा मित्रांसोबत