दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Jevliska Meaning in Marathi | ( Jevliska ) जेवलिसका म्हणजे नेमक काय?

Here in this blog post, we will see the Meaning of the Jevliska in the Marathi language. Also, we will see how to use them, Where to use ‘Jevliska’ words in sentences. ok so read the full article to get the information.

येथे या ब्लॉग पोस्टमध्ये ( लेखामध्ये ) मराठी भाषेतील ( Jevliska ) या शब्दाचा अर्थ पाहणार आहोत. तसेच, कसे वापरायचे, वाक्यात शब्दांनंतर ते कुठे वापरायचे ते आपण पाहू.

What is the meaning of Jevliska in Marathi?

* Jevliska – जेवण केली का?  किंवा ( तुझे जेवण पूर्ण झाले आहे का? ) 

Jevliska ( जेवलिसका ) म्हणजे नेमक काय आहे?

तर Jevliska ( जेवलिसका ) चा मराठीत अर्थ होतो ( जेवण केली का? ), 

Meal म्हणजे जेवण, तर तू जेवण केलिस का त्यालाच जेवलिस का म्हणतात.

जेवलिसका म्हणजे, एखादी मित्र किंवा मैत्रींण ( Friend ) आपल्या मैत्रिणीला विचारते की तू जेवण केली का ( Have you Completed meal? ), तेव्हा जेवलीस का शब्दाचा उपयोग केला जातो. 

हें बघा मित्रांनो,

तुम्ही ( Jevliska ) जेवलिसका हा मराठी शब्द कुठ तरी एकला असेल,

जस तुमच्या घरी ताई ला तुम्ही म्हणत असाल जेवलिसका, काम पूर्ण केलिस का, झाड़ू मार्लिस का, इत्यादि. किंवा तुम्ही एखादी मराठी  वेब सीरीज किंवा मराठी मूवी बघितल असेल तर त्यामध्ये जेवलिसका या शब्दाचा वापर केला जातो.   

उदहारण:

प्रिया तू जेवलिस का ग? किंवा प्रिया तू जेवण केली का ग?

व्याख्या: एखादी मित्र किंवा मैत्रींण ( Friend ) आपल्या मैत्रिणीला विचारते की तू जेवण केली का, त्यालाच जेवलिसका असे म्हणतात. 

Definition: Have a meal

  • Jevliska = जेवण केली का?
  • Pronunciation in Marathi ( मराठीतील उच्चार ) = जेवलिसका  
  • Jevliska in Marathi = जेवण केली का?
  • Definition in English ( इंग्रजीत व्याख्या ) = Have a meal
  • Definition in Marathi ( मराठीत व्याख्या ) = जेवण केली का?

याचा मराठीत ( जेवलिसका ) असा उच्चार निघतो. 

How do I use the “Jevliska” Word in Sentences?

Here are some examples listed below, you can use them on a regular basis.

तर आपण आपल्या नियमित वापराच्या वाक्यांमध्ये शब्दाच्या आधी हे कसे वापरायचे ते पाहू.

उदाहरण:

01) माधुरी ताई तू जेवलीस का?
02) कांता आई खुप छान जेवन बनवते?
03) लीला मावशी ने जेवन केले का?
04) तीने जीवन केले का?

A) Synonyms of the Jevliska ( समानार्थी शब्द )

समानार्थी शब्द: अन्न आणि जेवन

Synonyms ( English )  समानार्थी शब्द ( मराठी )
Food अन्न 
Meal जेवन

B) Antonyms of Jevliska ( विरुद्धार्थी शब्द ) 

विरुद्धार्थी शब्द: नाश्ता आणि उपवास 

Antonyms (  English )  विरुद्धार्थी शब्द ( मराठी )
Snack  नाश्ता
Fast उपवास 

Hope you have gotten the information about the meaning of Jevliska in the Marathi language.

हें बघा मित्रानो, आशा आहे की तुम्हाला Jevliska ( जेवलिसका ) या शब्दा बद्दल सगळी माहिती मिळाली असेल.