दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ISRO Bharti 2021 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2021

ISRO Bharti 2021 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2021

ISRO has published a notification regarding the Posts of Graduate Apprentice, Technician Apprentice & Diploma in Commercial Practice in the 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस आणि कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस आणि कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा

शेवटची तारीख: 22 जुलाई 2021

पद संख्या: 43 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 पदवीधर अप्रेंटिस 13
02 टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस 10
03 कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा 20

पात्रता: 

पदवीधर अप्रेंटिस – सिव्हिल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इंडस्ट्रियल/ फायर टेक्नोलॉजी & सेफ्टी
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – सिव्हिल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स
कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा – कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा

फी: नाही

नोकरी ठिकाण: बंगळूर

पगार:  8,000 ते 9,000 Rs (  Monthly Stipend )

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा