दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Indian Oil Bharti 2022 | इंडियन ऑईल भरती 2022

Indian Oil Bharti 2022 | इंडियन ऑईल भरती 2022

Indian Oil has published a notification regarding the Posts of Engineering Assistant and Technical Attendant in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is Indian Oil?

Indian Oil Corporation Limited, d/b/a IndianOil, is an Indian government corporation.

***(A Government of India Undertaking) (Pipelines Division) [ RECRUITMENT FOR FILLING NON-EXECUTIVE VACANCIES IN PIPELINES DIVISION ]***

इंडियन ऑईल मध्ये “इंजिनियरिंग असिस्टंट आणि टेक्निकल अटेंडंट” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: PL/HR/ESTB/RECT-2022

जाहिरात तारीख: 25 जानेवारी 2022

अर्ज सुरु तारीख: 24 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2022 (06:00 PM)

पदाचे नाव: इंजिनियरिंग असिस्टंट आणि टेक्निकल अटेंडंट 

पद संख्या: 137

पद क्र पदाचे नाव पद संख्या
01 इंजिनियरिंग असिस्टंट 58
02 टेक्निकल अटेंडंट 79

शैक्षणिक पात्रता:   

इंजिनियरिंग असिस्टंट – (1) 50% गुणांसह मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ केमिकल/रिफाइनरी आणि पेट्रोकेमिकल/इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST: पास श्रेणी] 
टेक्निकल अटेंडंट –  (1) 10वी उत्तीर्ण (2) ITI {इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ मशीनिस्ट/ मशीनिस्ट (ग्राइंडर)/ मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम/ टर्नर/ वायरमन/ ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)/ मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स आणि IT/ मेकॅनिक (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर)/ मेकॅनिक (डिझेल)}

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी:

General/OBC: ₹100/-

[SC/ST/PWD: फी नाही]

पगार: 23,000 Rs ते 1,50.000 Rs

वयोमर्यादा: 24 जानेवारी 2022 रोजी 18 ते 26 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाईन

लेखी परीक्षा: 27 मार्च 2022

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )