दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp चॅनेल ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Indian Navy मध्ये सेलर ( Sailor ) पदांची भरती | पात्रता किमान 12वी पास

Indian Navy Sailor Bharti 2024 | भारतीय नौदल मध्ये नाविक भरती 2024

Indian Navy has published a notification regarding the Posts of ( Sailors ) SSR (Medical Assistant) Posts in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

***INVITES ONLINE APPLICATIONS FROM UNMARRIED MALE CANDIDATES FOR ENROLMENT AS SENIOR SECONDARY RECRUITS (SSR) IN MEDICAL BRANCH – SSR MEDICAL ASSISTANT***

भारतीय नौदल मध्ये SSR (मेडिकल असिस्टंट) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 04 सप्टेंबर 2024

शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2024

पदाचे नाव: SSR (मेडिकल असिस्टंट)

पद संख्या:

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 SSR (मेडिकल असिस्टंट)

शैक्षणिक पात्रता: 12वी (PCB) उत्तीर्ण [ 50% गुणांसह ]

वयोमर्यादा: जन्म 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

पगार: 14,600 Rs [ ( ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर ) – 21,700 Rs ते 69,100 Rs ]

फी: नाही

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा 

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*भारतीय नौदल नाविक भरती 2022*

Indian Navy Sailor Bharti 2022 | भारतीय नौदल नाविक भरती 2022

Indian Navy has published a notification regarding the Posts of ( Sailors ) as Artificer Apprentice (AA) & Senior Secondary Recruits (SSR) Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

***INVITES ONLINE APPLICATIONS FROM UNMARRIED MALE CANDIDATES FOR ENROLMENT AS SAILORS FOR ARTIFICER APPRENTICE (AA) & SENIOR SECONDARY RECRUITS (SSR) – AUG 2022 BATCH COURSE COMMENCING AUGUST 2022***

भारतीय नौदल मध्ये आर्टिफिसर अप्रेंटिस (AA) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (SSR) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 16 मार्च 2022

अर्ज सुरु तारीख: 29 मार्च 2022

शेवटची तारीख: 05 एप्रिल 2022

पदाचे नाव: आर्टिफिसर अप्रेंटिस (AA) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (SSR)

पद संख्या: 2500 जागा 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सेलर (AA) 500
02 सेलर (SSR) 2000

शैक्षणिक पात्रता: 

सेलर (AA) – 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
सेलर (SSR) – 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

उंची शारीरिक योग्यता चाचणी (PFT)
157 से.मी. 1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.

वयोमर्यादा: जन्म 01 ऑगस्ट 2002 ते 31 जुलै 2005 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

फी: नाही

परीक्षा: मे/जून 2022

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा ( 29 मार्च 2022 ) पासून सुरु 

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.