Indian Coast Guard Bharti 2023 | भारतीय तटरक्षक दल भरती 2023
Indian Coast Guard Bharti 2023 | भारतीय तटरक्षक दल भरती 2023
Indian Coast Guard has published a notification regarding the recruitment of Navik (GD/DB) & Yantrik 01/2024 Batch and 46 Assistant Commandant (GD/DB) 02/2024 Batch for various posts. Candidates who are interested can read the notification and apply.
***AS NAVIK (GENERAL DUTY), NAVIK (DOMESTIC BRANCH), AND YANTRIK THROUGH COAST GUARD ENROLLED PERSONNEL TEST (CGEPT) – 01/2024 BATCH***
What is the Indian Coast Guard?
The Indian Coast Guard (ICG) is maritime law enforcement and search and rescue agency of India with jurisdiction over its territorial waters including its contiguous zone and exclusive economic zone. It operates under the Ministry of Defence. ( Government of India )
भारतीय तटरक्षक दल मध्ये नाविक आणि यांत्रिक या पदाकरीता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 23 सप्टेंबर 2023
अर्ज सुरु तारीख: 08 सप्टेंबर 2023 ( 11:00 AM ) वाजता पासून
शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2023 (05:30 PM) वाजता पर्यंत 27 सप्टेंबर 2023 (05:30 PM)
पदाचे नाव: नाविक आणि यांत्रिक (02/2024 बॅच)
पद संख्या: 350 जागा
अ.क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
01 | नाविक (जनरल ड्युटी-GD) | 260 |
02 | नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) | 30 |
03 | यांत्रिक (मेकॅनिकल) | 25 |
04 | यांत्रिक (इलेक्ट्रिकल) | 20 |
05 | यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) | 15 |
शैक्षणिक पात्रता:
नाविक (जनरल ड्युटी-GD) – 12 वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) |
नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) – 10 वी परीक्षा उत्तीर्ण |
यांत्रिक (मेकॅनिकल) – 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण / 12 वी परीक्षा उत्तीर्ण 02) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण / 12 वी परीक्षा उत्तीर्ण 02) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण / 12 वी परीक्षा उत्तीर्ण 02) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा: जन्म 01 मे 2002 ते 30 एप्रिल 2005 च्या दरम्यान [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
फी:
General/OBC: 350/- Rs
SC/ST: फी नाही
शारीरिक पात्रता:
उंची: किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त
अर्ज पद्धती: ऑनलाईन
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज बघा: पाहा
ओफिसिअल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.