दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Indian Coast Guard Bharti 2021 | भारतीय तटरक्षक दल भरती 2021

Indian Coast Guard Bharti 2021 | भारतीय तटरक्षक दल भरती 2021

Indian Coast Guard has published a notification regarding the Posts of Assistant Commandant General Duty, Commercial Pilot Licence (SSA) & Technical (Engineering & Electrical) Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

भारतीय तटरक्षक दल मध्ये असिस्टंट कमांडंट जनरल ड्युटी, कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) आणि टेक्निकल (इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट जनरल ड्युटी, कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) आणि टेक्निकल (इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल) (02/2022 बॅच)

अर्ज सुरु तारीख: 06 डिसेंबर 2021 (12:00 AM)

शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2021 (05:30 PM) वाजता पर्यंत 

पद संख्या: 50 जागा

अ. क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 जनरल ड्युटी 30
02 कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) 10
03 टेक्निकल (इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल) 10

शैक्षणिक पात्रता:  

जनरल ड्युटी – (1) 60% गुणांसह पदवीधर (2) 60% गुणांसह 12वी (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) – (1) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (2) CPL (Commercial Pilot License)
टेक्निकल (इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल) –  60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हलआर्किटेक्चर/मेकॅनिकल/ मरीन/ऑटोमोटिव्ह/मेकॅट्रॉनिक्स/इंडस्ट्रियल & प्रोडक्शन/मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इंस्ट्रुमेंटेशन/इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर कम्युनिकेशन/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)

वयोमर्यादा: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • जनरल ड्यूटी: जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.
  • कमर्शियल पायलट एंट्री (CPL): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2003 दरम्यान.
  • टेक्निकल (इंजिनिरिंग & इलेक्ट्रिकल): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.

फी: नाही

प्रवेशपत्र: 28 डिसेंबर 2021 पासून

परीक्षा: जानेवारी 2022

पगार:  Rs. 56,100 /-

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा( 06 डिसेंबर 2021 अर्ज सुरु ) 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा