दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Indian Bureau of Mines Nagpur 2021 | भारतीय खान ब्यूरो नागपूर भरती 2021

Indian Bureau of Mines Nagpur 2021 | भारतीय खान ब्यूरो नागपूर 2021

Indian Bureau of Mines Nagpur has published a notification regarding the Posts of Junior Mechanical Engineer and Senior Store Officer in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

The Indian Bureau of Mines (IBM) established in 1948, is a multi-disciplinary government organization under the Department of Mines, Ministry of Mines.

भारतीय खान ब्यूरो नागपूर मध्ये “कनिष्ठ यांत्रिक अभियंता आणि वरिष्ठ भांडार अधिकारी” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 06 डिसेंबर 2021

शेवटची तारीख:  ( 16 व 29 जानेवारी 2021 ) पदानुसार वेगळ वेगळ )

पदाचे नाव: कनिष्ठ यांत्रिक अभियंता आणि वरिष्ठ भांडार अधिकारी

पद संख्या: 02

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कनिष्ठ यांत्रिक अभियंता  01
02 वरिष्ठ भांडार अधिकारी 01

शैक्षणिक पात्रता: 

कनिष्ठ यांत्रिक अभियंता – मान्यताप्राप्त किंवा संस्थेकडून यांत्रिक अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी 03 वर्षे अनुभव.
वरिष्ठ भांडार अधिकारी –  मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्र किंवा वाणिज्य सह पदव्युत्तर पदवी किंवा पदवी 05 वर्षे अनुभव.

फी: नाही 

नोकरी ठिकाण: नागपूर 

अर्ज पद्धती: ऑफलाईन (Offline)

वयोमर्यादा: 29 जानेवारी 2021 रोजी 56 वर्षापर्यंत

पगार:  47,600 Rs ते 1,77,500 Rs

अर्ज पाठविण्याचा पत्ता:  The Controller of Mines (P&C), 2nd Floor, Indian Bureau Of Mines, Indira Bhavan, Civil Lines, Nagpur – 440001.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 ( जाहिरात मध्ये अर्ज दिलेला आहे )

कनिष्ठ यांत्रिक अभियंता –  पाहा
वरिष्ठ भांडार अधिकारी – पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )