WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Indian Air Force Civilian Bharti 2024 | भारतीय हवाई दलात ( ग्रुप सी ) पदाची भरती; पात्रता किमान 12वी पास

Indian Air Force Civilian Bharti 2024 | भारतीय हवाई दलात सिविलीयन पदाची भरती

Indian Air Force has published a notification regarding the Post of Lower Division Clerk (LDC), Hindi Typist & Civilian Mechanic Transport Driver in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Indian Air Force?

The Indian Air Force (IAF) is the air arm of the Indian Armed Forces.

भारतीय हवाई दल मध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), हिंदी टंकलेखक आणि नागरी मेकॅनिक ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 01/2024

जाहिरात तारीख: 03 ऑगस्ट 2024

शेवटची तारीख: 01 सप्टेंबर 2024

पद संख्या: 182 जागा

अ क्र पदाचे नाव  पद संख्या
01 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 157
02 हिंदी टायपिस्ट 18
03 सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर 07

शैक्षणिक पात्रता: 

निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 01) 12वी उत्तीर्ण 02) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
हिंदी टायपिस्ट – 01) 12वी उत्तीर्ण 02) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – 01) 10वी उत्तीर्ण 02) अवजड व हलके वाहनचालक परवाना 03) 02 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा: 01 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: फी नाही

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now