दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

India Post Payments Bank Bharti 2022 | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2022 ( मुदतवाढ )

India Post Payments Bank Bharti 2022 | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2022

India Post Payments Bank has published a notification regarding the Posts Grameen Dak Sevaks ( GDS )  Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is India Post Payments Bank?

India Post Payments Bank, abbreviated as IPPB, is a division of India Post that is under the ownership of the Department of Post, a department under the Ministry of Communications of the Government of India.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये ग्रामीण डाक सेवक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: IPPB/HR/CO/REC/2022-23/01

जाहिरात तारीख: 10 मे 2022

शेवटची तारीख: 20 मे 2022  27 मे 2022

पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक

पद संख्या: 650 जागा (महाराष्ट्र साठी: 71 जागा)

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 ग्रामीण डाक सेवक 650

पात्रता:

(01) पदवीधर ( Graduate ) 

(02) GDS च 02 वर्षे अनुभव 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 700 Rs

वयोमर्यादा: 30 एप्रिल 2022 रोजी 20 ते 30 वर्षे.

पगार: 30,000 Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

मुदतवाढ: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.