दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ICAR-NBSSLUP Nagpur Bharti 2021 | नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग नागपूर भरती 2021

ICAR-NBSSLUP Nagpur Bharti 2021 | नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग नागपूर भरती 2021

ICAR-NBSSLUP Nagpur has published a notification regarding the Posts of Young Professional-I in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

The Indian Council of Agricultural Research (ICAR) is an autonomous organization under the Department of Agricultural Research and Education (DARE), Ministry of Agriculture, Government of India.

What is NBSSLUP?

The National Bureau of Soil Survey and Land Use planning (NBSS&LUP)

नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग नागपूर मध्ये “ यंग प्रोफेशनल-I” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: यंग प्रोफेशनल-I

मुलाखत तारीख: 08 जुलै 2021 ( 11:00 AM )

पद संख्या: 02

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 यंग प्रोफेशनल-I 02

शैक्षणिक पात्रता: B.Sc ( Agri)/ Graduate in science with chemistry

नोकरी ठिकाण: नागपूर 

निवड प्रक्रिया: मुलाखत

वयोमर्यादा: 21 ते 45 वर्षे

पगार: 25,000 Rs

मुलाखतीचा पत्ता: Division of RSA, ICAR – नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग, अमरावती रोड नागपूर – 33

मुलाखतीची तारीख: 08 जुलै 2021 ( 11:00 AM )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )