दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ICAR – CICR Nagpur Bharti 2022 | केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2022

ICAR- CICR Nagpur Bharti 2022 | केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2022

ICAR- CICR Nagpur has published a notification regarding the Posts of Young Professional-I and Senior Research Fellow in the 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर मध्ये यंग प्रोफेशनल-I आणि वरिष्ठ संशोधन फेलो  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 29 डिसेंबर 2022

मुलाखत तारीख: 06 जानेवारी 2023

पदाचे नाव: यंग प्रोफेशनल-I आणि वरिष्ठ संशोधन फेलो

पद संख्या: 05 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 यंग प्रोफेशनल-I 03
02 वरिष्ठ संशोधन फेलो 02

शैक्षणिक पात्रता: 

यंग प्रोफेशनल-I – 01) संगणक विज्ञान / संगणक अनुप्रयोग / माहिती तंत्रज्ञान / कृषी मध्ये पदवीधर / संगणक अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / संगणक विज्ञान मध्ये बी.ई./ बी.टेक./ एम.ई./ एम. टेक 02) अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
वरिष्ठ संशोधन फेलो – 01) कृषी जैवतंत्रज्ञान / कृषी कीटकशास्त्र / वनस्पती पॅथॉलॉजी मध्ये एम.एस्सी 02) बॅचलर पदवी सह 04 वर्षे अनुभव 03) संगणकाचे ज्ञान

फी: नाही

नोकरी ठिकाण: नागपूर

पगार: 25,000 ते 31,000 Rs

मुलाखतीचे ठिकाण: ICAR- Central Institute for Cotton Research, Near Hindustan LPG Depot, Panjari, Wardha Road, Nagpur

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( ही भरती कॉन्ट्रैक्ट बेसिस वरती आहे ) 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

src: lm


Expired:

* केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2021 *

ICAR- CICR Nagpur Bharti 2021 | केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2021

ICAR- CICR Nagpur has published a notification regarding the Posts of Young Professional-I and Young Professional-II in the 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर मध्ये यंग प्रोफेशनल-I आणि यंग प्रोफेशनल-II  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: यंग प्रोफेशनल-I आणि यंग प्रोफेशनल-II

मुलाखत तारीख: 04 डिसेम्बर 2021 ( शनिवार ) ला ( 10:00 ते 10:30 ) Reporting time

पद संख्या: 04 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 यंग प्रोफेशनल-II 01
02 यंग प्रोफेशनल-I 02

शैक्षणिक पात्रता: 

यंग प्रोफेशनल-I  – B.Com/BBA/ BBS (with minimum 60% marks) from a recognized University College and CA (Inter) / ICWA (inter) (with minimum one year of experience in relevant field)
यंग प्रोफेशनल-II –  B.Com/BBA/BBS (with minimum 60% marks) from a recognized University College (with minimum one year of experience in relevant field)

or

1) Graduate in Science from a recognized university

2) Certificate course in computer operation

3) Typing 40 wpm

4) Minimum one year of experience in data digitization

फी: नाही

नोकरी ठिकाण: नागपूर

पगार: 25,000 ते 35,000 Rs

मुलाखतीचे ठिकाण: ICAR- Central Institute for Cotton Research, Near Hindustan LPG Depot, Panjari, Wardha Road, Nagpur

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( ही भरती कॉन्ट्रैक्ट बेसिस वरती आहे ) 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

SRC: nr