दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ICAR-CCRI Nagpur bharti 2022 | सेंट्रल सिट्रस रिसर्च इंस्टिट्यूट नागपूर भरती 2022

ICAR-CCRI Nagpur bharti 2022 | सेंट्रल सिट्रस रिसर्च इंस्टिट्यूट नागपूर भरती 2022

ICAR-CCRI has published a notification regarding the Posts of Young Professional – I Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is ICAR-CCRI?

ICAR-Central Citrus Research Institute (CCRI), ICAR comes under the (Ministry of Agriculture and Farmers Welfare)

सेंट्रल सिट्रस रिसर्च इंस्टिट्यूट नागपूर मध्ये यंग प्रोफेशनल -I  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: ICAR-CCRI/YP-I/5/2022-23

पदाचे नाव: यंग प्रोफेशनल -I  

जाहिरात तारीख: 14 मे 2022

मुलाखत  तारीख: 21 मे 2022 ( 02:00 PM ) वाजता 

पद संख्या: 01 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 यंग प्रोफेशनल -I 01

शैक्षणिक पात्रता: Any Graduate

Desirable Qualification: Working experience of 3 years in any Govt. offices/reputed private firms & good knowledge of Computer, Preparation of pay bill, Calculation of pay arrears, Preparation of contingency bill, Income Tax, MIS-ERP, and E Office

फी: नाही 

वयोमर्यादा: 21 ते 45 वर्षे 

पगार: 25,000 Rs 

नोकरी ठिकाण: नागपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

मुलाखतीचे ठिकाण: ICAR- Central Citrus Research Institute Opp. NBSS & LUP & Regional Remote Sensing Centre, Near University Campus, Before Wadi, Amravati Road, Nagpur.

जाहिरात बघा: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा  ( अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.