WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

IBPS PO Bharti 2024 | IBPS मार्फत विविध बँकेत ( ऑफिसर ) पदांची भरती

IBPS PO Bharti 2024 | IBPS मार्फत विविध बँकेत ( ऑफिसर ) पदांची भरती

IBPS ( Institute of Banking Personnel Selection published a notification regarding the Posts of Probationary Officer (PO) in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is IBPS?

The Institute of Banking Personnel Selection (IBPS) is a central recruitment agency operating under the ownership of the Ministry of Finance in the Government of India. that was started with an aim to encourage the recruitment and placement of young undergraduates, postgraduates and doctorates at the rank of Group ‘A’ officer, Group ‘B’ officer, Group ‘C’ employee and Group ‘D’ employee in nationalised banks and regional rural banks in India.

बँकिंग कर्मचारी निवड संस्था ( IBPS )अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

आर्टिकल अपडेट तारीख: 12 ऑगस्ट 2024

जाहिरात क्र.: CRP- PO/MT-XIV

जाहिरात तारीख: 01 ऑगस्ट 2024

शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2024

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

एकूण पद संख्या: 4455  जागा  

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)  4455 जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

General/OBC/EWS: 750/-Rs

SC/ST/PWD: फी नाही

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

व्योमार्यदा:  01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा:

पूर्व परीक्षा: ऑक्टोबर 2024
मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2024

पगार: Starting basic pay is 41,960/- Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰  पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰  पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now