दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Govt ITI Akola Bharti 2021 | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला भरती 2021

Govt ITI Akola Bharti 2021 | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला भरती 2021

Govt ITI Akola has published a notification regarding the Posts of Craft Director Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला मध्ये शिल्पनिदेशक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 24 डिसेंबर 2021

शेवटची तारीख: 05 जानेवारी 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत

पदाचे नाव: शिल्पनिदेशक  

पद संख्या: 10 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 इलेक्ट्रीशीयन 01
02 वायरमन 01
03 मशिनिष्ट 01
04 सर्वेअर 01
05 कारपेंटर 01
06 आर्किटेक्चरल ड्रॉफसमन 01
07 फिडर 02
08 एम्प्लायबिलीटी स्किल 02

शैक्षणिक पात्रता: 

01) शेक्षणिक अर्हता ही संबंधित शाखेतील पदवी/पदविका/ आवटीआप+ सीआयटीएस किवा एटीआय किया सिटीआय

02) एम्प्लॉयबिलीटी स्कील या विषयासाठी एमबीए ही पदव्युत्तर पदयी आवश्यक. 

अनुभव:

01) पदवीसाठी एक वर्ष

02) पदविकासाठी दोन वर्ष

03) आयटीआयसाठी तीन वर्ष

04) संबंधीत क्षेत्राचा फक्त पूर्ण वेळ कामकाजाचा अनुभव प्राडा घरण्यात येईल.

फी: नाही

नोकरी ठिकाण: अकोला

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोट जि. अकोला – 4441101

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा  ( अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा