दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Gondpipri Jobs 2021 | गोंडपिपरी तालुक्यातील जॉब्स: 25 डिसेंबर 2021

Chandrapur Jobs 2021 ( चंद्रपूर जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Chandrapur, Amravati, Bhandara, Nagpur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

चंद्रपूर, अमरावती, नागपूर, भंडारा, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Here we are sharing the Jobs from the Gondpipri taluka from the Chandrapur District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

अनिल सावकार आईंचवार कला महाविद्यालय भंगाराम तळोधी, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर

जाहिरात पब्लिश तारीख: 25 डिसेंबर 2021

मुलाखत तारीख: 27 डिसेंबर 2021 दुपारी ( 11:00 AM ) वाजता उपस्थित राहावे

शाळा चे नाव: अनिल सावकार आईंचवार कला महाविद्यालय भंगाराम तळोधी, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अंशदानात्मक अभिव्याख्याता 07

पात्रता: एम.ए. ( 55% टक्के )

नोकरी ठिकाण:  अनिल सावकार आईंचवार कला महाविद्यालय भंगाराम तळोधी, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर

मुलाखत पत्ता: विवेकानंद उच्च प्राथमिक शाळा वरोरा, सलिम नगर, वरोरा जि. चंद्रपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिककरा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: dn