Gondia Jobs 2021 | गोंदिया जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स: 22 सप्टेंबर 2021 

Gondia Private Jobs 2021 ( गोंदिया जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Bhandara, Nagpur, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the Company / Institute owner or the recruiters. 

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

भीमेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था

सडक अर्जुनी, जि. गोंदिया

जाहिरात पब्लिश तारीख: 22 सप्टेंबर 2021 

मुलाखत तारीख: 27 सप्टेंबर 2021 

पतसंस्था चे नाव: भीमेश ग्रामीण बिगर शेटी सहकारी पतसंस्था

पदाचे नाव: 

अनु क्र  पदाचे नाव 
01 मेनेजर 
02 अकाउंटेंट / क्लर्क 
  दैनिक अभिकर्ता 

शैश्निक पात्रता: 

मेनेजर  – Graduate ( 05 ) Years Experience
अकाउंटेंट / क्लर्क  – 12th Pass ( Typing ) 
दैनिक अभिकर्ता – 

नोकरी ठिकाण: सडक अर्जुनी, जि. गोंदिया

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: lm

शेयर करा मित्रांसोबत