दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर भरती | ( 10+2 ) विद्यार्थ्यांना संधी

GMC Nagpur Bharti 2023 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर भरती 2023

Nagpur Government Medical College and Hospital (GMC) has published a notification regarding the Posts of Medical Co-ordinating Officer, Medical Camp Co-ordinating Officer, Pharmacist, Data Entry Operator, and Billing Clerk Posts in 2023. Candidates who are interested can read the notification.

***महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर***

What is GMC?

Government Medical College, Nagpur

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर  मध्ये “वैद्यकीय समन्वय अधिकारी, वैद्यकीय शिबिर समन्वय अधिकारी, फार्मासिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर आणि बिलिंग लिपिक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 21 जानेवारी 2023

शेवटची तारीख: 27 जानेवारी 2023

पदाचे नाव: कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प तांत्रिक अधिकारी फील्ड वर्कर आणि डेटा एंट्री ऑपरेटर

एकूण पद संख्या: 17

अ. क्र  पदाचे चे नाव  पद संख्या 
01 वैद्यकीय समन्वय अधिकारी 04
02 वैद्यकीय शिबिर समन्वय अधिकारी 01
03 फार्मासिस्ट 02
04 डेटा एंट्री ऑपरेटर 02
05 बिलिंग लिपिक 08

शैक्षणिक पात्रता: 

वैद्यकीय समन्वय अधिकारी – 01) एम.बी.बी.एस. 02) बि.ए. एम.एस 03) बि.एच.एम.एस
वैद्यकीय शिबिर समन्वय अधिकारी – 01) बिएसडब्लू / एमएसडब्लू 02) एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
फार्मासिस्ट – 01) डि. फार्म / बी फार्म, डिप्लोमा इन फार्मसी / बॅचलर इन फार्मसी, तसेच स्टेट फार्मसी कॉन्सीलचे रजिस्ट्रेशन आवश्यक 02) एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
डेटा एंट्री ऑपरेटर – 01) पदवीधर ( कोणतीही शाखा) 02) एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 03) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 श.प्र.मि. आणी इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 श.प्र. मि. अर्हतेचेशासकीय वाणीज्य प्रमाणपत्र आवश्यक
बिलिंग लिपिक – 01) उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आणि या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेल्या परीक्षा उमेदवार (10+2) इतर उत्तीर्ण झालेले 02) एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 03) पदवीधारकास प्राधान्य 04) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 श.प्र.मि. आणी इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 श. प्र.मि. अर्हतेचे शासकीय वाणीज्य प्रमाणपत्र आवश्यक

  वयोमर्यादा: 21 ते 38 वर्षे 

नोकरी ठिकाण: नागपूर 

पगार: 8,500 Rs ते  40,000 Rs

अर्ज पाठविण्याचा पत्ता: महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर

मुलाखतीचा पत्ता: अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा


अर्ज खाली बघा: 

वैद्यकीय समन्वय अधिकारी – पाहा
वैद्यकीय शिबिर समन्वय अधिकारी – पाहा
फार्मासिस्ट – पाहा
डेटा एंट्री ऑपरेटर – पाहा
बिलिंग लिपिक – पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( हि कंत्राटी पद भरती आहे 120  दिवसाकरिता )

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

हि नवीन जाहिरात आहे.


याच्भया आधी ची जाहिरात रद्द झाली होती बघा: पाहा


Expired:

GMC Nagpur Bharti 2022 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर भरती 2022

Nagpur Government Medical College and Hospital (GMC) has published a notification regarding the Posts of Junior Medical Officer, Project Technical Officer, Field Worker, and Data Entry Operator Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.

What is GMC?

Government Medical College, Nagpur

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर  मध्ये “कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प तांत्रिक अधिकारी, फील्ड वर्कर आणि डेटा एंट्री ऑपरेटर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 13 जुलै 2022

शेवटची तारीख: 20 जुलै 2022 

पदाचे नाव: कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प तांत्रिक अधिकारी फील्ड वर्कर आणि डेटा एंट्री ऑपरेटर

एकूण पद संख्या: 06

अ. क्र  पदाचे चे नाव  पद संख्या 
01 कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी 01
02 प्रकल्प तांत्रिक अधिकारी 02
03 फील्ड वर्कर 02
04 डेटा एंट्री ऑपरेटर 01

शैक्षणिक पात्रता: 

कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी 02) अनुभव 
प्रकल्प तांत्रिक अधिकारी – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवीधर 02) 05 वर्षे अनुभव 
फील्ड वर्कर – 01) मान्यताप्राप्त मंडळातून विज्ञान विषयात बारावी उत्तीर्ण 02) अनुभव 
डेटा एंट्री ऑपरेटर – 01) मान्यताप्राप्त मंडळातून विज्ञान विषयात बारावी उत्तीर्ण 02) 02 वर्षे अनुभव 

फी: नाही  

नोकरी ठिकाण: नागपूर 

पगार: 18,000 Rs ते  60,000 Rs

ईमेल ID: burntaskforcegmcn22@gmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Dept. Of Community Medicine, Govt. Medical College,Nagpur

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अर्ज खाली बघा: 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर  मध्ये “सहायक प्राध्यापक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 28 एप्रिल 2022

मुलाखत तारीख02 मे 2022 ( 03:00 PM ) वाजता 

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक

एकूण पद संख्या: 05

अ. क्र  मेडिकल चे नाव  पद संख्या 
01 सहायक प्राध्यापक 05

शैक्षणिक पात्रता: एम. डी. बधिरीकरणशास्त्र 

अनुभव: सदर पदाकारिता वरिष्ठ निवासी या पदचा 05 वर्षाचा अनुभब 

फी: नाही  

नोकरी ठिकाण: नागपूर 

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), नागपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर  मध्ये “भौतिकशास्त्रवेत्ता” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 10 मार्च 2022

शेवटची तारीख21 मार्च 2022

मुलाखत तारीख: 23 मार्च 2022 ( 03:00 PM ) वाजता 

पदाचे नाव: भौतिकशास्त्रवेत्ता

एकूण पद संख्या: 01

अ. क्र  मेडिकल चे नाव  पद संख्या 
01 भौतिकशास्त्रवेत्ता 01

शैक्षणिक पात्रता: 

1. A post graduate degree in physics from a recognized university.

2. A post M.Sc. diploma in radiological/medical physics from a recognised university; and

3. an internship of minimum 12 months in a recognised well-equipped radiation therapy department.

फी: नाही  

नोकरी ठिकाण: नागपूर 

वयोमर्यादा:

  • खुला प्रवर्ग – 38 वर्ष
  • अन्य प्रवर्ग – 43 वर्ष

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), नागपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )