GMC Nagpur Bharti 2022 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर भरती 2022
GMC Nagpur Bharti 2022 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर भरती 2022
Nagpur Government Medical College and Hospital (GMC) has published a notification regarding the Posts of Junior Medical Officer, Project Technical Officer, Field Worker, and Data Entry Operator Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.
What is GMC?
Government Medical College, Nagpur
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर मध्ये “कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प तांत्रिक अधिकारी, फील्ड वर्कर आणि डेटा एंट्री ऑपरेटर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 13 जुलै 2022
शेवटची तारीख: 20 जुलै 2022
पदाचे नाव: कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प तांत्रिक अधिकारी फील्ड वर्कर आणि डेटा एंट्री ऑपरेटर
एकूण पद संख्या: 06
अ. क्र | पदाचे चे नाव | पद संख्या |
01 | कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी | 01 |
02 | प्रकल्प तांत्रिक अधिकारी | 02 |
03 | फील्ड वर्कर | 02 |
04 | डेटा एंट्री ऑपरेटर | 01 |
शैक्षणिक पात्रता:
कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी 02) अनुभव |
प्रकल्प तांत्रिक अधिकारी – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवीधर 02) 05 वर्षे अनुभव |
फील्ड वर्कर – 01) मान्यताप्राप्त मंडळातून विज्ञान विषयात बारावी उत्तीर्ण 02) अनुभव |
डेटा एंट्री ऑपरेटर – 01) मान्यताप्राप्त मंडळातून विज्ञान विषयात बारावी उत्तीर्ण 02) 02 वर्षे अनुभव |
फी: नाही
नोकरी ठिकाण: नागपूर
पगार: 18,000 Rs ते 60,000 Rs
ईमेल ID: [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Dept. Of Community Medicine, Govt. Medical College,Nagpur
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर मध्ये “सहायक प्राध्यापक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 28 एप्रिल 2022
मुलाखत तारीख: 02 मे 2022 ( 03:00 PM ) वाजता
पदाचे नाव: सहायक प्राध्यापक
एकूण पद संख्या: 05
अ. क्र | मेडिकल चे नाव | पद संख्या |
01 | सहायक प्राध्यापक | 05 |
शैक्षणिक पात्रता: एम. डी. बधिरीकरणशास्त्र
अनुभव: सदर पदाकारिता वरिष्ठ निवासी या पदचा 05 वर्षाचा अनुभब
फी: नाही
नोकरी ठिकाण: नागपूर
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीचा पत्ता: अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), नागपूर
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर मध्ये “भौतिकशास्त्रवेत्ता” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 10 मार्च 2022
शेवटची तारीख: 21 मार्च 2022
मुलाखत तारीख: 23 मार्च 2022 ( 03:00 PM ) वाजता
पदाचे नाव: भौतिकशास्त्रवेत्ता
एकूण पद संख्या: 01
अ. क्र | मेडिकल चे नाव | पद संख्या |
01 | भौतिकशास्त्रवेत्ता | 01 |
शैक्षणिक पात्रता:
1. A post graduate degree in physics from a recognized university.
2. A post M.Sc. diploma in radiological/medical physics from a recognised university; and
3. an internship of minimum 12 months in a recognised well-equipped radiation therapy department.
फी: नाही
नोकरी ठिकाण: नागपूर
वयोमर्यादा:
- खुला प्रवर्ग – 38 वर्ष
- अन्य प्रवर्ग – 43 वर्ष
अर्ज पद्धती: ऑफलाईन