दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

GMC Nagpur 2021 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर 2021

GMC Nagpur 2021 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर 2021

GMC Nagpur has published a notification regarding the Posts of Junior Resident in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is GMC?

GMC’s full form is Government Medical College and Hospital (GMC).

There are ’50’ posts for the Junior Resident at GMC Nagpur. The last date for the Interview is 09 April 2021. Please see the advertisement for more details.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर मध्ये “कनिष्ठ निवासी” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: कनिष्ठ निवासी

मुलाखतीची तारीख: 09 एप्रिल 2021  [ दुपारी 12:00 वाजता ]

पद संख्या: 50

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कनिष्ठ निवासी 50

शैक्षणिक पात्रता: MBBS

फी: नाही  

नोकरी ठिकाण: नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलाखतीचा पत्ता: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिष्ठाता दालनात.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )