दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

GMC Akola Bharti 2022 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला भरती 2022

GMC Akola Bharti 2022 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला भरती 2022

Government Medical College and Hospital (GMC) Akola has published a notification regarding the Posts of Medical Officer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is GMC?

Government Medical College, Akola

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला मध्ये “वैद्यकीय अधिकारी” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी

जाहिरात तारीख: 18 जून 2022

शेवटची तारीख: 22 जून 2022 ( 04:00 PM ) वाजता पर्यंत 

पद क्र  पदाचे नाव  पदाचे नाव 
01 वैद्यकीय अधिकारी 38

शैक्षणिक पात्रता: UG/ PG Degree

यु.जी./ पी.जी. पदवी ही भारतीय आयुर्विज्ञान परिषत नवी, दिल्ली मान्यता प्राप्त असावी.

शेक्षणिक पात्रतेनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाईल

गुणवत्ता यादी 04 महिन्यापर्यत ग्राहय धरण्यात येईल व जसे जसे वैद्यकीय अधिकारी यांची पदे रिक्त होतील तसे तसे प्रतिक्षा यादी नुसार वैद्यकीय अधिकारी पदे भरण्यात येतील.

नोकरी ठिकाण: अकोला 

वयोमर्यादा: 22 जून 2022 रोजी ( 38 ते 43 वर्षे )

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

फी: नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

*ही कंत्राटी ( तात्पुरती ) पद भर्ती आहे [ 120 दिवसाकारिता आहे ]

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: dm

* शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला 2022 मध्ये ( 9,900 Rs ते 25,000 Rs ) ची जॉब *

GMC Akola Bharti 2022 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला भरती 2022

Government Medical College and Hospital (GMC) Akola has published a notification regarding the Posts of Senior Resident and Junior Resident in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is GMC?

Government Medical College, Akola

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला मध्ये “वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी

जाहिरात तारीख: 13 जून 2022

शेवटची तारीख: 17 जून 2022 ( 04:00 PM ) वाजता पर्यंत 

पद क्र  पदाचे नाव  पदाचे नाव 
01 वरिष्ठ निवासी 07
02 कनिष्ठ निवासी 35

शैक्षणिक पात्रता: 

वरिष्ठ निवासी – PG Degree in the convern Subject from MCI Recognized 
कनिष्ठ निवासी – MBBS Degree From MCI Recognized Teaching institute

नोकरी ठिकाण: अकोला 

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

फी: नाही

पगार: 9,900 Rs ते 25,000 Rs

अर्ज पाठविण्याचा पत्ता: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

*ही कंत्राटी ( तात्पुरती ) पद भर्ती आहे [ 120 दिवसाकारिता आहे ]

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.