दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

गेल इंडिया लिमिटेड भरती 2023; महाराष्ट्रातील या जिल्ह्यात भरती

Gail India Limited Bharti 2023 | गेल इंडिया लिमिटेड भरती 2023

Gail India Limited has published a notification regarding the Posts of Tahsildar, Amen/Accountant, Revenue Inspector, Patwari/Talathi, and Surveyor in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Gail?

GAIL Limited is a government-owned natural gas explorer and producer responsible for natural gas processing and distribution in India. It is headquartered in GAIL Bhawan, New Delhi. Its operations are overseen by the Ministry of Petroleum and Natural Gas.

गेल इंडिया लिमिटेड मध्ये तहसीलदार, आमेन/लेखापाल, महसूल निरीक्षक, पटवारी/तलाठी आणि सर्वेक्षक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 04 फेब्रुवारी 2023

शेवटची तारीख: 13 फेब्रुवारी 2023

पदाचे नाव: तहसीलदार, आमेन/लेखापाल, महसूल निरीक्षक, पटवारी/तलाठी आणि सर्वेक्षक 

पद क्र  पदाचे नाव पद संख्या 
01 तहसीलदार 02
02 आमेन/लेखापाल 01
03 महसूल निरीक्षक 01
04 पटवारी/तलाठी 14
05 सर्वेक्षक  01

शैक्षणिक पात्रता: 

तहसीलदार – सेवानिवृत्त महसूल कर्मचारी /अधिकारी.
आमेन/लेखापाल – सेवानिवृत्त महसूल कर्मचारी /अधिकारी.
महसूल निरीक्षक – सेवानिवृत्त महसूल कर्मचारी /अधिकारी.
पटवारी/तलाठी – सेवानिवृत्त महसूल कर्मचारी /अधिकारी.
सर्वेक्षक – सेवानिवृत्त महसूल कर्मचारी /अधिकारी.

नोकरीचे ठिकाण: नागपूर, भंडारा, तुमसर, गोंदिया (महाराष्ट्र)

फी: फी नाही

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: उपजिल्हाधिकारी आणि समक्ष प्राधिकारी (महराष्ट्र राज्य) गेल (इंडिया) लिमिटेड, 100, राणा हाउस ,इस्ट हायकोर्ट , रामदासपेठ नागपूर – 440010.

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.



* गेल इंडिया लिमिटेड भरती 2022 *

Gail India Limited Bharti 2022 | गेल इंडिया लिमिटेड भरती 2022

Gail India Limited has published a notification regarding the Posts of Junior Engineer, Foreman, Technical Assistant, Operator, Technician, and Assistant in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Gail?

GAIL Limited is a government-owned natural gas explorer and producer responsible for natural gas processing and distribution in India. It is headquartered in GAIL Bhawan, New Delhi. Its operations are overseen by the Ministry of Petroleum and Natural Gas.

गेल इंडिया लिमिटेड मध्ये ज्युनियर इंजिनिअर, फोरमन, टेक्निकल असिस्टंट, ऑपरेटर, टेक्निशियन आणि असिस्टंट या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 16 ऑगस्ट 2022

शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2022 (06:00 PM)

पदाचे नाव: ज्युनियर इंजिनिअर, फोरमन, टेक्निकल असिस्टंट, ऑपरेटर, टेक्निशियन आणि असिस्टंट 

पद क्र  पदाचे नाव पद संख्या 
01 ज्युनियर इंजिनिअर (केमिकल) 02
02 ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) 01
03 फोरमन (इलेक्ट्रिकल) 01
04 फोरमन (इन्स्ट्रुमेंटेशन) 14
05 फोरमन (मेकॅनिकल) 01
06 फोरमन (सिव्हिल) 01
07 ज्युनियर सुपरिंटेंडेंट (अधिकृत भाषा) 05
08 ज्युनियर सुपरिंटेंडेंट (HR) 20
09 ज्युनियर केमिस्ट 08
10 टेक्निकल असिस्टंट (लॅब) 03
11 ऑपरेटर (केमिकल) 29
12 टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) 35
13 टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) 16
14 टेक्निशियन (मेकॅनिकल) 38
15 टेक्निशियन (टेलिकॉम & टेलिमेट्री) 14
16 ऑपरेटर (फायर) 23
17 असिस्टंट (स्टोअर & पर्चेस) 28
18 अकाउंट्स असिस्टंट 24
19 मार्केटंग असिस्टंट 19

शैक्षणिक पात्रता: 

ज्युनियर इंजिनिअर (केमिकल) – 01) केमिकल/पेट्रोकेमिकल/केमिकल टेक्नॉलॉजी/पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) 08 वर्षे अनुभव 
ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) – 01) मेकॅनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन & इंडस्ट्रियल/मॅन्युफॅक्चरिंग/ मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) 08 वर्षे अनुभव 
फोरमन (इलेक्ट्रिकल) – 01) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) 02 वर्षे अनुभव 
फोरमन (इन्स्ट्रुमेंटेशन) – 01) इन्स्ट्रुमेंटेशन किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) 02 वर्षे अनुभव 
फोरमन (मेकॅनिकल) – 01) मेकॅनिकल किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) 02 वर्षे अनुभव 
फोरमन (सिव्हिल) – 01) सिव्हिल किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) 02 वर्षे अनुभव 
ज्युनियर सुपरिंटेंडेंट (अधिकृत भाषा) – 01) 55% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी साहित्य पदवी 02) 03 वर्षे अनुभव 
ज्युनियर सुपरिंटेंडेंट (HR) – 01) 55% गुणांसह पदवीधर 02) पर्सोनल मॅनेजमेंट / इंडस्ट्रियल रिलेशन डिप्लोमा 03) 02 वर्षे अनुभव 
ज्युनियर केमिस्ट – 01) 55% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री) 02) 02 वर्षे अनुभव 
टेक्निकल असिस्टंट (लॅब) – 01) B.Sc (केमिस्ट्री) 02) 01 वर्ष अनुभव 
ऑपरेटर (केमिकल) – 01) 55% गुणांसह B.Sc (PCM) किंवा B.Sc. (Hons.) केमिस्ट्री 02) 01 वर्ष अनुभव 
टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन) 03) 02 वर्षे अनुभव 
टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (इन्स्ट्रुमेंटेशन) 03) 02 वर्षे अनुभव 
टेक्निशियन (मेकॅनिकल) -01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (फिटर / डिझेल मध्ये मेकॅनिक / मशिनिस्ट / टर्नर) 03) 02 वर्षे अनुभव 
टेक्निशियन (टेलिकॉम & टेलिमेट्री) – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन) 03) 02 वर्षे अनुभव 
ऑपरेटर (फायर) – 01) 10वी उत्तीर्ण 02) फायरमन ट्रेनिंग 03) अवजड वाहन चालक परवाना 04) 02 वर्षे अनुभव 
असिस्टंट (स्टोअर & पर्चेस) – 01) 55% गुणांसह पदवीधर 02) 01 वर्ष अनुभव 
अकाउंट्स असिस्टंट – 01) 55% गुणांसह B.Com 02) 01 वर्ष अनुभव 
मार्केटंग असिस्टंट – 01) 55% गुणांसह BBA/BBS/BBM 02) 01 वर्ष अनुभव

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

फी:

  • General/OBC/EWS: 50/- Rs
  • SC/ST/PWD: फी नाही

अर्ज पद्धती: ऑनलाईन

पगार: 24,500 Rs ते 1,38,000 Rs ( पदानुसार वेगळ वेगळ )

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा