दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Gadchiroli Jobs 2022 | गडचिरोली शहरातील जॉब्स: 25 जून 2022

Gadchiroli Private Jobs 2022 | ( गडचिरोली शहरातील प्राइवेट जॉब्स )

Here in this blog post, we have shared the Jobs from Gadchiroli city in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th, 12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Platinum Jubilee School & Jr. College Armon Road, Gadchiroli has published a notification regarding the Posts of Head of Academics and PGT (Biology) in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

Platinum Jubilee School & Jr. College Armon Road, Gadchiroli

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

जाहिरात पब्लिश तारीख: 25 जून 2022

शेवटची तारीख: 01 जुलाई 2022 

कॉलेज चे नाव: प्लॅटिनम ज्युबिली स्कूल आणि ज्यु. कॉलेज आर्मन रोड, गडचिरोली

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव 
01 Head of Academics
02 PGT (Biology)

पात्रता: 

Head of Academics – Preferably Masters with B.Ed. Ph.D. will be an added advantage. 5-8 years of experience in – Curriculum Development, Teacher Development, Leadership Skills Salary up to Rs. 1,00,000/- for the deserving candidate.
PGT (Biology) – Post-graduation with B.Ed. Minimum 2 years Salary will be competitive and shall be no con straint for an outstanding candidate.

अर्ज पद्धती: ऑनलाइन ( ईमेल ) 

ईमेल ID: [email protected]

पत्ता: प्लॅटिनम ज्युबिली स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आर्मन रोड, गडचिरोली (एमएस) -442605

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: eh


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*गडचिरोली शहरातील जॉब्स 2022 ( जाहिरात पब्लिश तारीख: 22 जून 2022 ) *

Gadchiroli Paramedical College, Gadchiroli has published a notification regarding the Posts of Teachers, Office Incharge and peon in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

Gadchiroli Paramedical College, Gadchiroli

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

जाहिरात पब्लिश तारीख: 22 जून 2022

मुलाखत तारीख: 24 जून 2022 शुक्रवार ला ( 11:00 AM ) वाजता  

कॉलेज चे नाव: गडचिरोली पॅरामेडीकल कॉलेज, गडचिरोली

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्राध्यापक 13
02 शिक्षीका 02
03 ऑफीस इंचार्ज
02
04 शिपाई
01

पात्रता: 

प्राध्यापक – BAMS / BHMS / M.Farm / ADMLT Msc Microbiology / Bsc PGDMLT
शिक्षीका – Bsc Nursing/GNM/ANM
ऑफीस इंचार्ज – MBA / MSW /M.Com with Computer Skill
शिपाई – 10th/12th Pass/Fail

निवड प्रक्रिया: मुलाखत

पत्ता: गडचिरोली पॅरामेडीकल कॉलेज, पटेल मंगल कार्यालय जवळ, गांधी वार्ड, चंद्रपूर रोड, गडचिरोली

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: dn


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या शहरातील जॉब्स आहे तिथचे ( त्या शहरातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]