दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Gadchiroli Jobs 2022 | गडचिरोली शहरातील जॉब्स: 12 जानेवारी 2022

Gadchiroli Private Jobs 2022 ( गडचिरोली जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

ARYA CARS ( MARUTI SUZUKI ARENA )

जाहिरात पब्लिश तारीख: 12 जानेवारी 2022

शोरुम चे नाव: आर्य कार्स (मारुती सुझुकी अरेना)

पद संख्या: 13

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 CUSTOMER CARE MANAGER 01
02 BODYSHOP ADVISOR 04
03 FINAL INSPECTOR 02
04 EDP EXECUTIVE 01
05 SALES CONSULTANT 05

पात्रता:  

CUSTOMER CARE MANAGER – Any Graduate
BODYSHOP ADVISOR – Diploma Mechanical/Automobile
FINAL INSPECTOR – Govt. ITI or Diploma Mechanical
EDP EXECUTIVE – Software & Hardware
SALES CONSULTANT –  Any Graduate

ईमेल ID: [email protected] ( वर रिज्यूमे or CV पाठवा ) 

पत्ता: आर्य कार्स (मारुती सुझुकी अरेना) मुल रोड गणेश नगर, गडचिरोली

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: lm