दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम नागपूर भरती

ECHS Nagpur Bharti 2023 | एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम नागपूर भरती 2023

ECHS Nagpur has published a notification regarding the Posts of OIC Polyclinic, Medical Specialist, Medical Officer, Dental Officer, Lab Technician / Assistant, IT Net Tech, DEO, and Clerk in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is ECHS?

Ex-Serviceman Contributory Health Scheme ( ECHS ) ( Department of Ex-servicemen Welfare (Poorva Senani Kalyan Vibhag) is a department under the Ministry of Defence, India. )

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम नागपूर मध्ये “ओआयसी पॉलीक्लिनिक, वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब तंत्रज्ञ / सहाय्यक, आयटी नेट टेक, डीईओ आणि लिपिक” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***( The contractual employment will be for a period of one years from 01 April 2023 to 31 March 2024 )***

जाहिरात तारीख: 19 जानेवारी 2023

शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2023

पदाचे नाव: ओआयसी पॉलीक्लिनिक, वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब तंत्रज्ञ / सहाय्यक, आयटी नेट टेक, डीईओ आणि लिपिक

पद संख्या: 12 जागा 

पद क्र  पदाचे नाव   पद संख्या 
01 OIC पॉलीक्लिनिक 01
02 वैद्यकीय विशेषज्ञ 01
03 वैद्यकीय अधिकारी 03
04 दंत अधिकारी 01
05 प्रयोगशाळा तंत्रज्ञ / असिस्टंट 01
06 आयटी नेट टेक 01
07 डीईओ 02
08 लिपिक 02

शैक्षणिक पात्रता: 

OIC पॉलीक्लिनिक – पदवी
वैद्यकीय विशेषज्ञ – स्पेशालिस्ट कॉन्सेर्न मध्ये एमडी / एमएस / डीएनबी
वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस
दंत अधिकारी – बीडीएस
प्रयोगशाळा तंत्रज्ञ / असिस्टंट -DMLT / वर्ग 01 अभ्यासक्रम (सशस्त्र दल)
आयटी नेट टेक – डिप्लोमा प्रमाणपत्र/ आयटी नेटवर्किंग, कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये समतुल्य
डीईओ – पदवी / वर्ग 01 लिपिक ट्रेड (सशस्त्र दल)
लिपिक –  पदवी / वर्ग 01 लिपिक ट्रेड (सशस्त्र दल)

अनुभव: 02 ते 05 वर्षे 

नोकरी ठिकाण: नागपूर

पगार: 19,700/- Rs ते 1,00,000/- Rs.

फी: नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Station Commander, Stn HQ ECHS, Nagpur, Maharashtra-O7

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात व अर्ज बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* ECHS Nagpur Bharti 2022*

ECHS Nagpur Bharti 2022 | एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम नागपूर भरती 2022

ECHS Nagpur has published a notification regarding the Posts of Medical Officer, Physiotherapist, Lab Assistant, Nursing Assistant, Pharmacist, Dental Hygienist, Peon, Female Attendant, Driver, and Safaiwala in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is ECHS?

Ex-Serviceman Contributory Health Scheme. ( Department of Ex-servicemen Welfare (Poorva Senani Kalyan Vibhag) is a department in the Ministry of Defence, India. )

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम नागपूर मध्ये “वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, लॅब असिस्टंट, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, शिपाई, महिला परिचर, ड्रायव्हर आणि सफाईवाला” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***( The contractual employment will be for a period of two years from 01 April 22 to 31 March 23 )***

जाहिरात तारीख: 02 फेब्रुवारी 2022

शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2022

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, लॅब असिस्टंट, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, शिपाई, महिला परिचर, ड्रायव्हर आणि सफाईवाला

पद संख्या: 11 जागा 

पद क्र  पदाचे नाव   पद संख्या 
01 वैद्यकीय अधिकारी 01
02 फिजिओथेरपिस्ट 01
03 लॅब असिस्टंट 01
04 नर्सिंग असिस्टंट 02
05 फार्मासिस्ट 01
06 डेंटल हायजिनिस्ट 01
07 शिपाई 01
08 महिला परिचर 01
09 ड्रायव्हर 01
10 सफाईवाला 01

शैक्षणिक पात्रता: 

वैद्यकीय अधिकारी – MBBS With ( 05 Years Experience ) 
फिजिओथेरपिस्ट – Diploma/Class I Physiotherapy Course (Armed Forces) With ( 05 Years Experience ) 
लॅब असिस्टंट – (i) B.Sc (Medical Lab Tech) Or (i) Matriculation/Higher Secondary/Senior Secondary (10+2) with science from a recognized board. And (ii) Diploma in Medical Lab Technology from a recognized institution. With ( 03 Years Experience ) 
नर्सिंग असिस्टंट – GNM Diploma/Class 1 Nursing Asst Course (Armed Forces) With ( 05 Years Experience ) 
फार्मासिस्ट – (i) B Pharm from a recognized Institute Or (i) 10+2 with science stream (Physics, Chemistry & Biology) from recognized board. With ( 05 Years Experience ) 
डेंटल हायजिनिस्ट – Diploma Holder in Dental Hyg/Class 1 DH/DORA Course ( Armed Forces) With ( 05 Years Experience ) 
शिपाई – Education- Class 8 or GD trade (Armed Forces) With ( 05 Years Experience ) 
महिला परिचर – Literate With ( 05 Years Experience ) 
ड्रायव्हर – Education- Class 8 or Class I MT Driver (Armed Forces) posses a civil driving license With ( 05 Years Experience ) 
सफाईवाला – Literate With ( 05 Years Experience ) 

नोकरी ठिकाण: नागपूर

पगार: 16,800 Rs ते 75,000 Rs

वयोमर्यादा: 01 मार्च  2022 रोजी जास्तीत जास्त 53 ते 66 वर्षे ( पदानुसार वेगळवेगळ )

फी: नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Station Commander, ECHS HQ MC (U), AF Vayu Sena Nagar, Nagpur – 440007.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात व अर्ज बघा: 📰 पाहा

शोर्ट जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: eh