दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

DRDO Bharti 2022 | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती 2022

DRDO Bharti 2022 | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती 2022

Defence Research and Development Organisation ( DRDO ) has published a notification regarding the Posts of Junior Translation Officer, Stenographer, Administrative Assistant, Store Assistant, Security Assistant, Vehicle Operator, Fire Engine Driver & Fireman in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is DRDO?

The Defence Research and Development Organisation ( DRDO ) is the premier agency under the Department of Defence Research and Development in Ministry of Defence of the Government of India.

***Recruitment of 1061 Vacancies for the Various Posts under Admin & Allied (A&A) Cadre of DRDO***

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (JTO), स्टेनोग्राफर, एडमिन असिस्टंट, स्टोअर असिस्टंट, सिक्योरिटी असिस्टंट, व्हेईकल ऑपरेटर, फायर इंजिन ड्राइव्हर आणि फायरमन या  पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: CEPTAM-10/A&A

अर्ज सुरु तारीख: 07 नोव्हेंबर 2022

शेवटची तारीख: 07 डिसेंबर 2022 (05:00 PM)

पदाचे नाव: ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (JTO), स्टेनोग्राफर, एडमिन असिस्टंट, स्टोअर असिस्टंट, सिक्योरिटी असिस्टंट, व्हेईकल ऑपरेटर, फायर इंजिन ड्राइव्हर आणि फायरमन

एकूण पद संख्या: 1061

अ. क्र. पदाचे नाव  पद संख्या
01 ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (JTO) 33
02 स्टेनोग्राफर ग्रेड-I (इंग्रजी टायपिंग) 215
03 स्टेनोग्राफर ग्रेड-II (इंग्रजी टायपिंग) 123
04 एडमिन असिस्टंट ‘A’ (इंग्रजी टायपिंग) 250
05 एडमिन असिस्टंट ‘A’ (हिंदी टायपिंग) 12
06 स्टोअर असिस्टंट ‘A’ (इंग्रजी टायपिंग) 134
07 स्टोअर असिस्टंट ‘A’ (हिंदी टायपिंग) 04
08 सिक्योरिटी असिस्टंट ‘A’ 41
09 व्हेईकल ऑपरेटर ‘A’ 145
10 फायर इंजिन ड्राइव्हर ‘A’ 18
11 फायरमन 86

शैक्षणिक पात्रता: 

ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (JTO) – हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/इंग्रजी पदवी + हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा/02 वर्षे अनुभव 
स्टेनोग्राफर ग्रेड-I (इंग्रजी टायपिंग) – 01) पदवीधर 02) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 100 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 40 मिनिटे (इंग्रजी),
स्टेनोग्राफर ग्रेड-II (इंग्रजी टायपिंग) – 01) 12वी उत्तीर्ण 02) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी)
एडमिन असिस्टंट ‘A’ (इंग्रजी टायपिंग) – 01) 12वी उत्तीर्ण 02) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
एडमिन असिस्टंट ‘A’ (हिंदी टायपिंग) – 01) 12वी उत्तीर्ण 02) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
स्टोअर असिस्टंट ‘A’ (इंग्रजी टायपिंग) – 01) 12वी उत्तीर्ण 02) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
स्टोअर असिस्टंट ‘A’ (हिंदी टायपिंग) – 01) 12वी उत्तीर्ण 02) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
सिक्योरिटी असिस्टंट ‘A’ –  12वी उत्तीर्ण 
व्हेईकल ऑपरेटर ‘A’ – 01) 10वी उत्तीर्ण 02) दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना + हलके व अवजड वाहनचालक परवाना 03) 03 वर्षे अनुभव
फायर इंजिन ड्राइव्हर ‘A’ – 01) 10वी उत्तीर्ण 02) दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना+ हलके व अवजड वाहनचालक परवाना 
फायरमन – 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा: 07 डिसेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 18 ते 30 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

  • General/OBC/EWS: 100/- Rs
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

पगार: 19,900 Rs ते  1,12,400 Rs  ( पदानुसार वेगळवेगळ )

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका


Expired:

* संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती *

DRDO Bharti 2022 | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती 2022

Defence Research and Development Organisation ( DRDO ) has published a notification regarding the Posts of Senior Technical Assistant-B (STA-B) and Technician-A (Tech-A) in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is DRDO?

The Defence Research and Development Organisation ( DRDO ) is the premier agency under the Department of Defence Research and Development in Ministry of Defence of the Government of India.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B) आणि टेक्निशियन-A (TECH-A) या  पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: CEPTAM-10/DRTC

अर्ज सुरु तारीख: 03 सप्टेंबर 2022

शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2022 (05:00 PM)

पदाचे नाव: सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B) आणि टेक्निशियन-A (TECH-A)

एकूण पद संख्या: 1901

अनु क्र  पदाचे नाव  पद संख्या
01 सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B) 1075
02 टेक्निशियन-A (TECH-A) 826

शैक्षणिक पात्रता: Bachelor’s degree in Science Or Diploma in Engineering or Technology or Computer Science or Allied Subjects, recognised by All India Council for Technical Education (AICTE), in the required Discipline.

सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B) – B.Sc (कृषी/कृषी विज्ञान/बॉटनी/केमिस्ट्री/केमिकल सायन्स/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/गणित/फोटोग्राफी/फिजिक्स/प्रिंटिंग टेक्नोलॉजी/सायकोलोजी/टेक्सटाईल/टेक्सटाईल केमिस्ट्री/झूलॉजी/MLT) किंवा डिप्लोमा (ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ लायब्ररी सायंस/मेटलर्जी/टेक्सटाईल केमिस्ट्री/टेक्सटाईल इंजिनिअरिंग)
टेक्निशियन-A (TECH-A) – (01) 10वी उत्तीर्ण (02) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

वयोमर्यादा: 23 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

  • General/OBC/EWS: 100/- Rs
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

पगार: 19,900 Rs ते  1,12,400 Rs  ( पदानुसार वेगळवेगळ )

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


* संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती *

DRDO Bharti 2022 | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती 2022

DRDO has published a notification regarding the Posts of Scientist ‘B’ in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is DRDO?

The Defence Research and Development Organisation ( DRDO ) is the premier agency under the Department of Defence Research and Development in Ministry of Defence of the Government of India.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये “सायंटिस्ट ‘B’” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 25 जून 2022

शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.

पदाचे नाव:  सायंटिस्ट ‘B’

पद संख्या: 630

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 सायंटिस्ट ‘B’ DRDO 579
02 सायंटिस्ट ‘B’ DST 08
03 सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA 43

शैक्षणिक पात्रता: 

(01) प्रथम श्रेणी B.E/B.Tech/M.Sc/M.E/M.Sc

(02) GATE

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

फी: 

  • General/OBC/EWS: 100/- Rs
  • SC/ST/PWD/महिला: फी नाही

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: पाहा

अप्लाई ऑनलाइन: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा