District Hospital Gondia Bharti 2021 | जिल्हा रुग्णालय गोंदिया भरती 2021

District Hospital Gondia Bharti 2021 | जिल्हा रुग्णालय गोंदिया भरती 2021

District Hospital Gondia has published a notification regarding the Posts of Pharmacist Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

जिल्हा रुग्णालय गोंदिया मध्ये “फार्मासिस्ट” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: फार्मासिस्ट

शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2021

पद संख्या: 01+

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त संस्थेतून फार्मसी मध्ये पदवी किंवा फार्मसी मध्ये पदविका ( 03 वर्षे अनुभव )

वयोमर्यादा: 13 सप्टेंबर 2021 रोजी 60 वर्षापर्यंत.

फी: नाही  

नोकरी ठिकाण: गोंदिया

अर्ज पाठविण्याचा पत्ता: District Aids Prevention & Control Unit (ART Center), Civil Surgeon Office, Gondia – 441601.

पगार: 13,000 Rs /- PM

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

शेयर करा मित्रांसोबत