दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

District Hospital Chandrapur Bharti 2022 | जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर भरती 2022

District Hospital Chandrapur Bharti 2022 | जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर भरती 2022

District Hospital Chandrapur has published a notification regarding the Posts Physician, Anesthetist / Intensivist, and Medical Officer Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर मध्ये फिजिशियन, ऍनेस्थेटिस्ट / इंटेन्सिव्हिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 28 जानेवारी 2022

पद संख्या; 72

पदाचे नाव: फिजिशियन, ऍनेस्थेटिस्ट / इंटेन्सिव्हिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 फिजिशियन 08
02 ऍनेस्थेटिस्ट / इंटेन्सिव्हिस्ट 08
03 वैद्यकीय अधिकारी 28
04 वैद्यकीय अधिकारी 28

शैक्षणिक पात्रता: 

फिजिशियन – MD. Medicine / ( DNB ) 
ऍनेस्थेटिस्ट / इंटेन्सिव्हिस्ट – MD. Anes / D.A
वैद्यकीय अधिकारी – MBBS
वैद्यकीय अधिकारी –  BAMS

नोकरीचे ठिकाण: चंद्रपूर

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा शूल्य चिकिस्तक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

ही कंत्राटी पद भरती आहे ( 03 महिन्याकारिता  करीता )