CRPF Bharti 2022 | केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2022
Central Reserve Police Force Bharti 2022 | केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2022
Central Reserve Police Force has published a notification regarding the Post of Assistant Sub Inspector (Stenographer) & Head Constable (Ministerial) in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) आणि हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
What is CRPF?
The Central Reserve Police Force is a federal police organisation in India under the authority of the Ministry of Home Affairs of the Government of India
जाहिरात तारीख: 27 डिसेंबर 2022
अर्ज सुरु तारीख: 04 जानेवारी 2023
शेवटची तारीख: 25 जानेवारी 2023
पद संख्या: 1458 जागा
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) | 143 |
02 | हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) | 1315 |
शैक्षणिक पात्रता:
असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) – 01) 12वी उत्तीर्ण 02) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी). |
हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) – 01) 12वी उत्तीर्ण 02) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि. |
वयोमर्यादा: 25 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
शारीरिक पात्रता:
प्रवर्ग |
उंची |
छाती | |
पुरुष | महिला | पुरुष | |
General, SC & OBC | 165 सें.मी. | 155 सें.मी. | 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त |
ST | 162.5 सें.मी. | 150 सें.मी. | 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त |
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी:
- General/OBC/EWS: 100/-Rs
- SC/ST/ExSM/महिला: फी नाही
परीक्षा (CBT): 22-28 फेब्रुवारी 2023
पगार: 25,500 Rs ते 92,300 Rs
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
* केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2021*CRPF Bharti 2021 | केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2021
CRPF has published a notification regarding the Posts of Assistant Commandant – AC (Civil/Engineer) in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.
What is CRPF?
CRPF Full Form is Central Reserve Police Force.
केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये “असिस्टंट कमांडंट – AC (सिव्हिल / इंजिनिअर)” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट – AC (सिव्हिल / इंजिनिअर)
शेवटची तारीख: 29 जुलै 2021
पद संख्या: 25
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | असिस्टंट कमांडंट – AC (सिव्हिल / इंजिनिअर) | 25 |
शैक्षणिक पात्रता: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी [ B.E in Civil Engg. )
शारीरिक पात्रता:
पुरुष | महिला | |
ऊंची | 165 cms | 157 cms |
छाती | 81-86 cms | N/A |
वयोमर्यादा: 29 जुलै 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फी:
General/OBC/EWS: ₹400/-
[SC/ST/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती: ऑफलाईन
पगार: 56,000 ते 1,77,500 Rs
अर्ज पाठविण्याचा पत्ता: DIG, Group Centre, CRPF, Rampur, District-Rampur, U.P.-244901
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )