दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

CRPF Bharti 2021 | केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2021

CRPF Bharti 2021 | केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2021

CRPF has published a notification regarding the Posts of Assistant Commandant – AC (Civil/Engineer) in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is CRPF?

CRPF Full Form is Central Reserve Police Force.

केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये “असिस्टंट कमांडंट – AC (सिव्हिल / इंजिनिअर)” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट – AC (सिव्हिल / इंजिनिअर)

शेवटची तारीख: 29 जुलै 2021

पद संख्या: 25

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 असिस्टंट कमांडंट – AC (सिव्हिल / इंजिनिअर) 25

शैक्षणिक पात्रता: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी [  B.E in Civil Engg. )

शारीरिक पात्रता: 

पुरुष महिला
ऊंची 165 cms 157 cms
छाती 81-86 cms N/A

वयोमर्यादा: 29 जुलै 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: 

General/OBC/EWS: ₹400/-

[SC/ST/महिला: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

पगार: 56,000 ते 1,77,500 Rs

अर्ज पाठविण्याचा पत्ता: DIG, Group Centre, CRPF, Rampur, District-Rampur, U.P.-244901

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )