दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

College Of Agriculture Nagpur Bharti 2021 | कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर नागपूर भरती 2021

College Of Agriculture Nagpur Bharti 2021 | कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर नागपूर भरती 2021

College Of Agriculture Nagpur has published a notification regarding the Posts of Physical training instructor, English teacher, and electrician in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

Dr. Punjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola

कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर नागपूर मध्ये “शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, इंग्रजी शिक्षक आणि इलेक्ट्रिशियन” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, इंग्रजी शिक्षक आणि इलेक्ट्रिशियन

मुलाखत तारीख: 03 जून 2021

शैक्षणिक पात्रता: 

शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक – M.P Ed with SET / NET 
इंग्रजी शिक्षक – M.A English ( lit )  SET / NET 
इलेक्ट्रिशियन –  SSS ( ITI ) Electrical 

फी: नाही

नोकरी ठिकाण: नागपुर 

मुलाखतीचा पत्ता: Associate Dean, College of Agriculture Nagpur

पदाचे नाव  वेळ 
शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक 11:30 AM 
इंग्रजी शिक्षक 12:00 PM
इलेक्ट्रिशियन 13:30 PM

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )