दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Buldhana Jobs 2022 | बुलढाणा जिल्ह्यातील जॉब्स: 03 मे 2022

Buldhana Private Jobs 2022 | ( बुलढाणा जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Buldhana, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Please Refer Notification for more information.

बुलढाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Hirkani Mahila Urban Coop. Credit Ltd. Near Raja Tower, Chikhali, Dist. Buldana has published a notification regarding the Posts of Branch Manager, Recovery Officer, Debt Superintendent, Clerk, and Peon in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

( हिरकणी महिला अर्बनच्या चिखली, केळवद, कोलारा, अंचरवाडी, मोताळा, रायपूर, देऊळगांव मही या शाखेकरीता कर्मचाऱ्यांची नेमणूक करावयाची आहे ) 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Hirkani Mahila Urban Coop. Credit Ltd. Near Raja Tower, Chikhali, Dist. Buldana

जाहिरात पब्लिश तारीख: 03 मे 2022

शेवटची तारीख: 09 मे 2022 

सोसाइटी चे नाव: हिरकणी महिला अर्बन को.ऑप. क्रेडिट लि. राजा टॉवर जवळ, चिखली, जि.बुलडाणा

पद संख्या: 14

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 शाखा व्यवस्थापक 03
02 वसुली अधिकारी 01
03 कर्ज अधिक्षक 01
04 लिपिक 05
05 शिपाई 04

पात्रता: 

शाखा व्यवस्थापक – बी.कॉम.
वसुली अधिकारी – बी.कॉम./पदविधर
कर्ज अधिक्षक – बी.कॉम
लिपिक – कोणत्याही शाखेचा पदविधर
शिपाई – एच.एस.सी. उत्तीर्ण

अनुभव: 02 ते  03 वर्षे ( आणि संगणक ज्ञान आवश्यक )

नोकरी ठिकाण: चिखली, जि.बुलडाणा

पत्ता:  हिरकणी महिला अर्बन को.ऑप. क्रेडिट लि. राजा टॉवर जवळ, चिखली, जि.बुलडाणा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: lm


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]