दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Buldhana Jobs 2022 | बुलढाणा जिल्ह्यातील जॉब्स: 14 जानेवारी 2022

Buldhana Jobs 2022 | बुलढाणा जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स 2022

We are Sharing Private Jobs from Buldhana, Amravati, Bhandara, Nagpur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Vidarbha Nagari Sahakari Patsanstha Marya. Chikhali Dist. Buldana has published a notification regarding the Posts of Clerk, Computer operator and Recovery officer in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

विदर्भ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिखली जि. बुलडाणा

जाहिरात पब्लिश तारीख: 14 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 24 जानेवारी 2022

पतसंस्था चे नाव: विदर्भ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिखली जि. बुलडाणा

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 लिपीक 01
02 कॅशियर
01
03 वसुली अधिकारी
01

पात्रता:

लिपीक – बी.ई.कॉम्प्युटर (बी.एस.सी. कॉम्प्युटर)
कॅशियर – कोणत्याही शाखेचा पदवीधर (कॉमर्सला प्राधान्य)
वसुली अधिकारी –  पदवीधर

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

पत्ता: विदर्भ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिखली जि. बुलडाणा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: dn