दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

BSNL Bharti 2021 | भारत संचार निगम लिमिटेड भरती 2021

BSNL Bharti 2021 | भारत संचार निगम लिमिटेड भरती 2021

BSNL has published a notification regarding the Post of Diploma Apprentice in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

What is BSNL?

Bharat Sanchar Nigam Limited is a government-owned telecommunications service provider headquartered in New Delhi, India. It is under the ownership of the Department of Telecommunications, Ministry of Communications, Government of India.

भारत संचार निगम लिमिटेड मध्ये पदविका प्रशिक्षणार्थी या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Diploma Apprentice Selection in BSNL Maharashtra Circle (2021-22)***

जाहिरात तारीख: 13 डिसेंबर 2021

अर्ज सुरु तारीख: 14 डिसेंबर 2021

शेवटची तारीख: 29 डिसेंबर 2021

पदाचे नाव:

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 पदविका प्रशिक्षणार्थी 55

शैक्षणिक पात्रता:  Pass out of Diploma course in Engineering/Technology field (Electronics/E&TC/Computer/IT) recognized by AICTE or GOI on or after 01/04/2020

वयोमर्यादा: 29 डिसेंबर 2021 रोजी 25 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र  ( विदर्भ Region मध्ये अमरावती, चंद्रपुर आणि नागपुर  साठी )

The duration of Apprenticeship training: 01 वर्षे 

फी: नाही 

पगार: 8.000 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )