Bramhapuri Jobs 2022 | ब्रम्हपुरी तालुक्यातील जॉब्स: 11 एप्रिल 2022
Chandrapur Jobs 2022 ( चंद्रपूर जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स ) 2022
We are Sharing Private Jobs from Chandrapur, Amravati, Bhandara, Nagpur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the( Company / Institute ) owner or the recruiters.
Here we are sharing the Jobs from the Bramhapuri taluka from the Chandrapur District, we are trying to provide jobs from the taluka wise also.
येथे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील नोकर्या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.
चंद्रपूर, अमरावती, नागपूर, भंडारा, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
STEM PODAR LEARN SCHOOL, BRAMHAPURI, DIST. CHANDRAPUR, has published a notification regarding the Posts of Teachers and other Staff in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
स्टेम पोदार लर्न स्कूल, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर
जाहिरात पब्लिश तारीख: 11 एप्रिल 2022
मुलाखत तारीख: 20 एप्रिल 2022
स्कूल चे नाव: स्टेम पोदार लर्न स्कूल, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर,
पदाचे नाव:
पद क्र | ( विषय ) पदाचे नाव | पद संख्या |
01 | English | 02 |
02 | Science | 02 |
03 | Mathematics | 02 |
04 | Hindi | 02 |
05 | Social Science | 02 |
06 | Computer Science | 02 |
07 | Physical Education | 02 |
08 | Marathi | 02 |
09 | Music and Dance | 01 |
10 | Receptionist | 01 |
11 | Gardner | 01 |
पात्रता:
English – MA/M.Phil (Eng..) B.Ed. |
Science – B.Sc./ M.Sc. B.Ed. |
Mathematics – B.Sc. / M.Sc. (Math) B.Ed |
Hindi – M.A. (Hindi) B.Ed. |
Social Science – M.A. B.Ed. |
Computer Science – B.Sc./ M.Sc. B.Ed. |
Physical Education – B.P.Ed. / M.P.Ed. (MF) |
Marathi – M.A. (Marathi) B.Ed. |
Music and Dance – Sangit Visharad |
Receptionist – Any Graduate (Female) |
Gardner – Agriculture |
अर्ज ऑनलाइन: ईमेल ( ID ) वर रिज्यूमे पाठवा
ईमेल ID: [email protected]
पत्ता: At-Tumdi Mendha, Nagpur Road, Brahmapuri, District – Chandrapur – Maharashtra 441206
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑफिसियल वेबसाइट: पाहा
src: eh ( 10 march )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
⚠️ Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]