दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

BPCL Bharti 2023 | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023

BPCL Bharti 2023 | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023

BPCL has published a notification regarding the Posts of “Graduate Apprentices (Degree) and Technician (Diploma) Apprentice” in 2023. Candidates who are interested can read the notification and apply for this job.

What is BPCL?

Bharat Petroleum Corporation Limited ( BPCL ) is an Indian Public sector undertakings in India under the ownership of Ministry of Petroleum and Natural Gas, Government of India.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये “पदवीधर अप्रेंटिस (पदवी) आणि तंत्रज्ञ (डिप्लोमा) अप्रेंटिस” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 11 जुलै 2023

शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पद संख्या: 138 जागा

पद क्र   पदाचे नाव    पद संख्या 
01 पदवीधर अप्रेंटिस (पदवी) 77
02 तंत्रज्ञ (डिप्लोमा) अप्रेंटिस 61

शैक्षणिक पात्रता: 

पदवीधर अप्रेंटिस (पदवी) – मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेकडून संबंधित विषयातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी (पूर्ण वेळ अभ्यासक्रम)
तंत्रज्ञ (डिप्लोमा) अप्रेंटिस – स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन/मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठाकडून संबंधित विषयातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकीमधील डिप्लोमा (पूर्णवेळ अभ्यासक्रम)

नोकरी ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती: ऑफलाईन

वयोमर्यादा: 04 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी: नाही 

पगार: 18,000/- रुपये ते 25,000/- रुपये.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


Expired:

* भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2021 *

BPCL Bharti 2021 | भारत पेट्रोलियम भरती 2021

BPCL has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

भारत पेट्रोलियम  मध्ये “अप्रेंटिस” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

Bharat Petroleum Corporation Limited is an Indian government-owned oil and gas corporation.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची तेल आणि गॅस कॉर्पोरेशन आहे.

पदाचे नाव: अप्रेंटिस 

पद संख्या: 168

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 पदवीधर अप्रेंटिस 120
02 टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस 48

शैक्षणिक पात्रता:

(2019, 2020 & 2021 दरम्यान उत्तीर्ण झालेले)

  • पदवीधर अप्रेंटिस: 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST/PWD: 50% गुण]
  • टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा. [SC/ST/PWD: 50% गुण]
पदवीधर अप्रेंटिस – केमिकल/सिव्हिल/ कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सेफ्टी & फायर/मेकॅनिकल/इंस्ट्रूमेंटेशन किंवा समतुल्य/मेटलर्जी
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – केमिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/इंस्ट्रूमेंटेशन किंवा समतुल्य 

नोकरीचे ठिकाण: कोची (केरळ)

शेवटची तारीख: 20 जुलै 2021

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाईन

फी:  फी नाही 

पगार: ( Stipend )

पदवीधर अप्रेंटिस – 25,000 Rs
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – 18,000 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा