दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 | भुमि अभिलेख विभाग भरती 2021

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 | भुमि अभिलेख विभाग भरती 2021

Bhumi Abhilekh Vibhag has published a notification regarding the Posts of Surveyor and Clerk post in 2021. Candidates who are interested can read the notification and apply. 

What is Bhumi Abhilekh Vibhag?

Bhumi Abhilekh Vibhag run by the Government of Maharashtra.

भुमि अभिलेख विभाग मध्ये भूकरमापक तथा लिपिक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***महाराष्ट्र शासन भूमि अभिलेख विभाग परीक्षा-2021 गट-क संवर्गातील सरळसेवने रिक्त पदे भारण्या बाबतची जाहिरात***

जाहिरात तारीख: 09 डिसेंबर 2021 

अर्ज सुरु तारीख: 09 डिसेंबर 2021 ( 11:00 AM )

शेवटची तारीख:  31 डिसेंबर 2021 ( 23:59 PM )

पदाचे नाव: भूकरमापक तथा लिपिक

एकुण पद संख्या: 1013

अनु क्र विभागाचे नाव  पद संख्या 
01 नागपूर 189
02 मुंबई 244
03 अमरावती 108
04 औरंगाबाद 207
05 नाशिक 102
06 पुणे
163

शैक्षणिक पात्रता:

01) मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diplomal in Civil Engineering) किंवा माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र.

02) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.

नोकरीचे ठिकाण: नागपूर, मुंबई, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे 

वयोमर्यादा: कमाल 45 वर्षे 

फी: 

अमागास प्रवर्ग: 300 Rs

मागास प्रवर्ग: 150 Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन

पगार: 19,900/- Rs ते 63,200/- Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्ये अर्ज दिलेला आहे )

अर्ज: 📰 ऑनलाइन 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )