Bhiwapur Jobs 2024 | भिवापुर तालुक्यातील जॉब्स: 15 ऑक्टोबर 2024
Here in this blog post, we have shared the Jobs from Nagpur district in 2024, You can get the jobs for the students who have Posts 10th,12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia, and other districts of Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters.
If You are interested and eligible for these jobs apply and get the jobs.
नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
Red Chilli Media Solutions Bhiwapur, Tah-Bhiwapur, Dist. Nagpur has published a notification regarding the Post of Data entry operator and Video editor in 2024. Candidates who are interested can read the notification and Apply.
रेड चिल्ली मीडिया सोल्युशन भिवापूर, तह. भिवापूर, जि. नागपूर मध्ये “डेटा एंट्री ऑपरेटर आणि व्हिडिओ एडिटर” करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 15 ऑक्टोबर 2024
शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2024
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | डेटा एंट्री ऑपरेटर | 01 |
02 | व्हिडिओ एडिटर | 01 |
पात्रता:
डेटा एंट्री ऑपरेटर – 01) 12वी पास किंवा ( कोणताही पदवीधर किंवा अंतिम वर्ष ) जसे B.A, B.Com, B.Sc, BE, BCA, BMC, Polytechnic डिप्लोमा अभियांत्रिकी उमेदवार 02) चांगला टायपिंग गती असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. 03) संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे 04) उच्च पात्रतेला प्राधान्य दिले जाईल |
व्हिडिओ एडिटर – 01) व्हिडिओ एडिटिंगचे ज्ञान 02) अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल 03) जसे काईनमास्टर किंवा पॉवरडिरेक्टर अँड्रॉइड अॅप्स |
नोकरी ठिकाण: भिवापूर
पगार: 3,000 Rs ते 6,000 Rs
पत्ता: रेड चिल्ली मीडिया सोल्युशन, रेल्वे स्टेशनजवळ, भिवापूर
( भिवापूर तालुक्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल )
नोकरी प्रकार: Work From Home ( घरबसल्या काम ) काम करण्यासाठी Laptop दिल्या जाईल.
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा WhatsApp वर नोकरीची माहिती )
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी.
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
* भिवापूर महाविदयालय भिवापूर, जि. नागपूर*Bhiwapur Jobs 2022 | भिवापुर तालुक्यातील जॉब्स: 16 जुलै 2022
Here in this blog post, we have shared the Jobs from bhiwapur taluka in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th,12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia, and other districts of Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters.
Here we are sharing the Jobs from the Bhiwapur taluka from the Nagpur District, we are trying to provide jobs from the taluka wise also.
येथे नागपुर जिल्ह्यातील भिवापुर तालुक्यातील नोकर्या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.
If You are interested and eligible for these jobs so apply and get the jobs.
नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
BHIWAPUR MAHAVIDYALAYA Bhiwapur, Dist. Nagpur has published a notification regarding the Post of Assistant Professor in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.
भिवापूर महाविदयालय भिवापूर, जि. नागपूर मध्ये “असिस्टंट प्रोफेसर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 13 ऑगस्ट 2022
मुलाखत तारीख: 19 ऑगस्ट 2022
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | असिस्टंट प्रोफेसर | 02 |
शैक्षणिक पात्रता: As per norms laid down by UGC/Government of Maharashtra & RTM Nagpur University, Nagpur.
नोकरी ठिकाण: भिवापूर, जि. नागपूर
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखत पत्ता: भिवापूर महाविदयालय भिवापूर, जि. नागपूर 441201 ( मुलाखत प्राचार्य यांच्या कार्यालयात होतील )
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा WhatsApp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
* राष्ट्रीय विद्यालय भिवापूर, जि. नागपूर*Rashtriya Vidyalaya Bhiwapur, Dist. Nagpur has published a notification regarding the Post of Education Servants and Assistant Teachers in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.
राष्ट्रीय विद्यालय भिवापूर, जि. नागपूर मध्ये “शिक्षण सेवक आणि सहाय्यक शिक्षक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 16 जुलै 2022
मुलाखत तारीख: 03 ऑगष्ट 2022 [ बुधवार ला ] ( 11:00 AM ते 05:00 PM ) वाजता
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | शिक्षण सेवक | 02 |
02 | सहाय्यक शिक्षक | 02 |
शैक्षणिक पात्रता:
शिक्षण सेवक – B.A./M.AORB.Sc/MSc, B.P.Ed./M.P.Ed OR B.Sc/M.Sc. (Maths). B.Ed. |
सहाय्यक शिक्षक – B.A/M.A. (Marathi), B.Ed. OR B.Sc/M.Sc. (Physics/ Chemistry/Botony/ Geaology/Maths), B.Ed |
नोकरी ठिकाण: भिवापूर, जि. नागपूर
पगार: 6,000 Rs ते 1,38,600 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )
निवड प्रक्रिया: मुलाखत
पत्ता: राष्ट्रीय विद्यालय भिवापूर ता. भिवापूर जि. नागपूर (पारवे पेट्रोल पंपच्या मागे)
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा WhatsApp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी
src: nr
⚠️ Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]