दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Bhandara Jobs 2022 | भंडारा जिल्ह्यातील जॉब्स: 23 मार्च 2022

Bhandara Private Jobs 2022 ( भंडारा जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Bhandara, Nagpur, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Indutai Memorial High School and Junior College, Tumsar, Hardoli, Bhandara have published a notification regarding the Posts of Teacher, Junior Clerk, Computer Operator, and Experiment School, Attendant / Assistant, in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Indutai Memorial High School and Junior College, Tumsar, Hardoli, Bhandara

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

जाहिरात पब्लिश तारीख: 23 मार्च 2022

शेवटची तारीख: जाहिरात पब्लिश झाल्यापासून 10 दिवसाच्या आत 

कॉलेज चे नाव: इंदुताई मेमोरियल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, त तुमसर, हरदोली (झं), सालई बु., सालई खु. व गोंडीटोला , भंडारा

पद संख्या: 33

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 टीचर  19
02 कनिष्ठ लिपिक 03
03 कम्प्युटर ऑपरेटर 05
04 प्रयोग शाळा परिचर / सहाय्यक 06

नोकरी ठिकाण: तुमसर, हरदोली (झं), सालई बु., सालई खु. व गोंडीटोला , भंडारा

अर्ज पाठ्विन्याचा पत्ता: कृपया जाहिरात बघावी

01 ) दि यंग रिव्होल्युशन पँथर, 502 पुनम प्राईड, गुलमोहर हॉलच्या जवळ खामला, नागपूर किंवा 

02 ) डॉ. सच्चिदानंद फुलेकर, दि यंग रिव्होल्युशन पँथर तुमसर, जि. भंडारा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: lm


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.