दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Bhandara Jobs 2022 | भंडारा जिल्ह्यातील जॉब्स: 18 एप्रिल 2022

Bhandara Private Jobs 2022 ( भंडारा जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Bhandara, Nagpur, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Savitribai Phule Bahuddeshiy Shikashan sanstha, Tumsar, Dist. Bhandara has published a notification regarding the Posts of Teacher, Clerk, Computer Operator, and Care Taker in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Savitribai Phule Bahuddeshiy Shikashan sanstha, Tumsar, Dist. Bhandara

जाहिरात पब्लिश तारीख: 18 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 20 एप्रिल 2022 

संस्था चे नाव: सावित्रीबाई फुले बहुउद्देशिय शिक्षण संस्था, तुमसर, जि. भंडारा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 शिक्षक 04
02 लिपिक 01
03 कम्प्युटर ऑपरेटर 01
04 काळजीवाहक 04

नोकरी ठिकाण: तुमसर, जि. भंडारा

फी: नाही

पत्ता: सावित्रीबाई फुले बहुउद्देशिय शिक्षण संस्था, एचडीएफसी बँकेचे वर, तुमसर, जि. भंडारा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: lm


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.