WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

BEML Bharti 2025 | भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड येथे विविध पदांची भरती

BEML Bharti 2025 | भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती 2025

BEML has published a notification regarding the Posts of “Assistant Manager, Manager, Deputy General Manager, General Manager, Chief General Manager, Management Trainee (Mechanical), Management Trainee (Electrical), Security Guard, Fire Service Personnel, Staff Nurse, Pharmacist, & Operator and Service Personnel” Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

What is BEML?

BEML Limited, formerly Bharat Earth Movers Limited, is an Indian public sector undertaking which manufactures a variety of heavy equipment, such as that used for earth moving, railways, transport and mining. It is headquartered in Bangalore. BEML is Asia’s second-largest manufacturer of earth moving equipment.

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये “असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर, चीफ जनरल मॅनेजर, मॅनेजमेंट ट्रेनी (Mechanical), मॅनेजमेंट ट्रेनी (Electrical), सिक्योरिटी गार्ड आणि इतर” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

आर्टिकल अपडेट तारीख: 13 सप्टेंबर 2025 

जाहिरात क्र: KP/S/17/2025, KP/S/18/2025, KP/S/19/2025, KP/S/20/2025, KP/S/21/2025 & KP/S/22/2025

जाहिरात तारीख: 03 सप्टेंबर 2025 

शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2025 (06:00 PM) 17 सप्टेंबर 2025 (06:00 PM)

पद संख्या: 680+जागा

पदाचे नाव: 

जा. क्र. पद क्र.   पदाचे नाव   पद संख्या  
KP/S/17/2025 01 असिस्टंट मॅनेजर  11
02 मॅनेजर  02
03 डेप्युटी जनरल मॅनेजर  09
04 जनरल मॅनेजर  03
05 चीफ जनरल मॅनेजर  03
KP/S/18/2025 06 मॅनेजमेंट ट्रेनी (Mechanical)  90
07 मॅनेजमेंट ट्रेनी (Electrical)  10
KP/S/19/2025 08 सिक्योरिटी गार्ड  44
09 फायर सर्व्हिस पर्सोनेल  12
KP/S/20/2025 10 स्टाफ नर्स  10
11 फार्मासिस्ट  04
KP/S/21/2025 12 ऑपरेटर  446
KP/S/22/2025 13 सर्व्हिस पर्सोनेल  46

शैक्षणिक पात्रता: 

असिस्टंट मॅनेजर – 01) प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Automobile/ Electrical /Electronics/Thermal/ Design) किंवा इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी 02) 04 वर्षे अनुभव
मॅनेजर – 01) प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Industrial) किंवा इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी 02) 08 वर्षे अनुभव
डेप्युटी जनरल मॅनेजर – 01) प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Electronics/Engineering/Mechanical /Automobile /Electrical/Automobile) 02) 16 वर्षे अनुभव
जनरल मॅनेजर – 01) CA/ CMA/MBA (Finance) किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Civil/ Transportation) 02) 19 वर्षे अनुभव
चीफ जनरल मॅनेजर – 01) CA/ CMA/MBA (Finance) किंवा PG पदवी/PG डिप्लोमा (Personnel management / Human Resource Management) किंवा MBA (HR) किंवा PG डिप्लोमा HR / IR / MSW / MA (Social Work with HR/IR / Personnel Management) किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी 02) 21 वर्षे अनुभव
मॅनेजमेंट ट्रेनी (Mechanical) – प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
मॅनेजमेंट ट्रेनी (Electrical) – प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
सिक्योरिटी गार्ड – 01) 10वी उत्तीर्ण 02) 02 वर्षे अनुभव
फायर सर्व्हिस पर्सोनेल – 01) 10वी उत्तीर्ण 02) 02 वर्षे अनुभव
स्टाफ नर्स – 60% गुणांसह B.Sc (Nursing) किंवा नर्सिंग डिप्लोमा 02) 2-3 वर्षे अनुभव
फार्मासिस्ट – 01) 12वी उत्तीर्ण 02) 60% गुणांसह D.Pharm (iii) 2-3 वर्षे अनुभव
ऑपरेटर – 60% गुणांसह ITI (Fitter/Turner/Welder/Machinist/Electrician)
सर्व्हिस पर्सोनेल – डिप्लोमा (Mechanical/Electrical) किंवा ITI (Fitter/Electrician)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

फी:

[SC/ST/PWD: फी नाही]
पद क्र.1 ते 7: General/OBC/EWS: 500/- Rs
पद क्र.8, 9, 10 11, 12 & 13: General/OBC/EWS: 200/- Rs

वयोमर्यादा: 12 सप्टेंबर 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 आणि 10: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 34 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 45 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 48 वर्षांपर्यंत
पद क्र.5: 51 वर्षांपर्यंत
पद क्र.6, 7, 8, 9, 11,12 आणि 13: 29 वर्षांपर्यंत

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा (  आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती  )

जाहिरात बघा: 

पद क्र. 1 ते 5:   पाहा
पद क्र. 6 आणि  7:  पाहा
पद क्र. 8 आणि 9:  पाहा
पद क्र.10 ते 11:  पाहा
पद क्र.12:  पाहा
पद क्र.13: पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

[expand title=”* भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती 2024 *“]

BEML Bharti 2024 | भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती 2024

BEML has published a notification regarding the Posts of “Group C Posts (ITI Trainee & Office Assistant Trainee” Posts in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is BEML?

BEML Limited, formerly Bharat Earth Movers Limited, is an Indian public sector undertaking which manufactures a variety of heavy equipment, such as that used for earth moving, railways, transport and mining. It is headquartered in Bangalore. BEML is Asia’s second-largest manufacturer of earth moving equipment

***Recruitment of Group ‘C’ Positions across BEML Limited***

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये “गट क पदे (आयटीआय प्रशिक्षणार्थी आणि कार्यालय सहायक प्रशिक्षणार्थी)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: KP/S/14/2024

जाहिरात तारीख: 25 ऑगस्ट 2024

अर्ज सुरु तारीख: 31 ऑगस्ट 2024

शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2024

पद संख्या: 100 जागा

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 ITI ट्रेनी-(Fitter) 07
02 ITI ट्रेनी-(Turner) 11
03 ITI ट्रेनी-(Machinist) 10
04 ITI ट्रेनी-(Electrician) 08
05 ITI ट्रेनी-(Welder) 18
06 ऑफिस असिस्टंट ट्रेनी 46

शैक्षणिक पात्रता: 

ITI ट्रेनी-(Fitter) – 01) 60% गुणांसह ITI (Fitter) 02) 03 वर्षे अनुभव
ITI ट्रेनी-(Turner) –  01) 60% गुणांसह ITI (Turner) 02) 03 वर्षे अनुभव
ITI ट्रेनी-(Machinist) – 01) 60% गुणांसह ITI (Machinist) 02) 03 वर्षे अनुभव
ITI ट्रेनी-(Electrician) – 01) 60% गुणांसह ITI (Electrician) 02) 03 वर्षे अनुभव
ITI ट्रेनी-(Welder) – 01) 60% गुणांसह ITI (Welder) 02) 03 वर्षे अनुभव
ऑफिस असिस्टंट ट्रेनी – 01) कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा/पदवी किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमधील प्रवीणता सह सेक्रेटरीयल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा. 02) 03 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

फी:

  • General/OBC/EWS: 200/-Rs
  • SC/ST/PWD:फी नाही

वयोमर्यादा: 04 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार: 16,900/- रुपये ते 60,650/- रुपये. ( पदानुसार वेगळवेगळ ) 

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा (  आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती  )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

[/expand]

 

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now