दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Bank of Maharashtra Bharti 2023 | बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023

Bank of Maharashtra Bharti 2023 | बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023

Bank of Maharashtra has published a notification regarding the Posts of “Credit Officer Scale II and Credit Officer Scale III” in 2023. Candidates who are interested can read the notification and apply for this job.

What is the Bank of Maharashtra?

Bank of Maharashtra is an Indian public sector bank headquartered in Pune. The bank had 29 million customers across the country with 2022 branches as of March 2022. It has the largest network of branches of any nationalised bank in the state of Maharashtra.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये “क्रेडिट ऑफिसर स्केल II आणि क्रेडिट ऑफिसर स्केल III” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: AXl/ST/RP/Credit Officers in Scale II & III /Notification/2023-24

जाहिरात पब्लिश तारीख: 26 ऑक्टोबर 2023

शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2023 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पद संख्या: 100 जागा

पद क्र   पदाचे नाव    पद संख्या 
01 क्रेडिट ऑफिसर स्केल II 50
02 क्रेडिट ऑफिसर स्केल III 50

शैक्षणिक पात्रता: 

क्रेडिट ऑफिसर स्केल II – 01) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/PWD – 55% गुण) 02) एमबीए/PGDBA/PGDMA/CA/CFA/ICWA 03) 03 वर्षे अनुभव
क्रेडिट ऑफिसर स्केल III – 01) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/PWD – 55% गुण) 02) एमबीए/PGDBA/PGDMA/CA/CFA/ICWA 03) 05 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

वयोमर्यादा: 30 सप्टेंबर 2023 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] 25 ते 32 वर्षे

फी: 

General/OBC/EWS: 1180/- Rs

SC/ST/PWD: 118/- Rs

पगार: 48,170/- रुपये ते 78,230/- रुपये ( पदानुसार वेगळवेगळ ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*
किंवा CA/CMA/CFA 02) 05 वर्षे अनुभव ऑफिसर स्केल II – 01) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] किंवा CA/CMA/CFA 02) 03 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

वयोमर्यादा: 31 मार्च 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 25 ते 38 वर्षे

फी: 

General/OBC/EWS: 1180/- Rs

SC/ST/PWD: 118/- Rs

पगार: 48,170/- रुपये ते 78,230/- रुपये ( पदानुसार वेगळवेगळ ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा  ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य जोखीम अधिकारी  या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: मुख्य जोखीम अधिकारी

शेवटची तारीख: 17 जून 2021

पद संख्या: 01 जागा

शैक्षणिक पात्रता: Graduate Degree

01) Professional Certificate in Financial Risk Management from Global Association of Risk Professionals

02) Professional Risk Management Certificate from PRMLA. 05 years experience

शुल्क:  1180 Rs ( Application Fee + Intimation Charges – Rs. 1,000.00/- GST – Rs.180.00/- )

नोकरी ठिकाण: पुणे (Pune )

अर्ज पद्धती: ऑफलाईन (Offline)

वयोमर्यादा: किमान 40 वर्षे आणि जास्तीत जास्त 60 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता: GENERAL MANAGER BANK OF MAHARASHTRA, H.R.M DEPARTMENT, HEAD OFFICE, “LOKMANGAL”, 1501, SHIVAJINAGAR, PUNE 411 001.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा