दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023 | ( BOM ) मध्ये 48,170 रुपयाची पगाराची नोकरी

Bank of Maharashtra Bharti 2023 | बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023

Bank of Maharashtra has published a notification regarding the Posts of Specialist Officer Scale III & II in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Bank of Maharashtra?

Bank of Maharashtra is a nationalized bank under the ownership of the Ministry of Finance, Government of India.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये “स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल III & II” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र:  AX1/ST/RP/Recruitment Scale: II, Ill/2022-23

जाहिरात तारीख: 24 जानेवारी 2023

शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2023

पद संख्या: 225 जागा 

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल III 23
02 स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल II 202

शैक्षणिक पात्रता:

स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल III – 01) पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी/पदवीधर 02) अनुभव
स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल II –  01) पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी/पदवीधर 02) अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 31 ऑक्टोबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 25 ते 38 वर्षे
  • पद क्र.2: 25 ते 35 वर्षे

फी:

  •  1180/- Rs
  • SC/ST/PWD: 118/- Rs

पगार: 48,170/- Rs ते 78,230/- Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


* बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2022*

Bank of Maharashtra Bharti 2022 | बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2022

Bank of Maharashtra has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Bank of Maharashtra?

Bank of Maharashtra is a nationalized bank under the ownership of the Ministry of Finance, Government of India.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये “शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) ” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: AX1/ST/RP/Apprentices/Notification-I/2022-23

जाहिरात तारीख: 13 डिसेंबर 2022

शेवटची तारीख: 23 डिसेंबर 2022

पद संख्या: 314 जागा 

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) 314

शैक्षणिक पात्रता: Any Degree

01) भारत सरकार किंवा त्याच्या नियामक संस्थांनी मान्यता दिलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थांमधून कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी.

02) प्रशिक्षणार्थी राज्य / केंद्रशासित प्रदेशाच्या स्थानिक भाषेत (वाचन, लेखन, बोलणे आणि समजून घेणे) निपुण असावे. शिकाऊ उमेदवाराने 10 वी किंवा 12 वी इयत्तेची गुणपत्रिका/प्रमाणपत्र तयार केले पाहिजे ज्यामध्ये एक भाषा स्थानिक भाषा आहे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

कालावधी: 01 वर्षे 

वयोमर्यादा: 31 मार्च 2022 रोजी 20 वर्षे ते 28 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी:

  • UR/EWS/OBC – 150/- रुपये
  • SC/ST – 100/- रुपये
  • PWD – शुल्क नाही

पगार: 9,000 Rs 

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


* बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2022*

Bank of Maharashtra Bharti 2022 | बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2022

Bank of Maharashtra has published a notification regarding the Posts of AGM, Chief Manager, Generalist Officer & Forex/Treasury Officer Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Bank of Maharashtra?

Bank of Maharashtra is a nationalized bank under the ownership of the Ministry of Finance, Government of India.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये “एजीएम, मुख्य व्यवस्थापक, जनरलिस्ट ऑफिसर आणि फॉरेक्स/ट्रेझरी ऑफिसर” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: AX1/ST/RP/Recruitment Scale: II, Ill, IV & V/2022-23

जाहिरात तारीख: 05 डिसेंबर 2022

अर्ज सुरु तारीख: 06 डिसेंबर 2022

शेवटची तारीख: 23 डिसेंबर 2022

पद संख्या: 551 जागा 

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  स्केल  पद संख्या 
01 AGM बोर्ड सेक्रेटरी & कॉर्पोरेट गवर्नेंस V 01
02 AGM डिजिटल बँकिंग V 01
03 AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS) V 01
04 चीफ मॅनेजर (MIS) IV 01
05 चीफ मॅनेजर, मार्केट इकोनॉमिस्ट एनालिस्ट IV 01
06 चीफ मॅनेजर, डिजिटल बँकिंग IV 02
07 चीफ मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिट IV 01
08 चीफ मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिक्योरिटी ऑफिसर IV 01
09 चीफ मॅनेजर, क्रेडिट IV 15
10 चीफ मॅनेजर, डिझास्टर मॅनेजमेंट IV 01
11 चीफ मॅनेजर, पब्लिक रिलेशन & कॉर्पोरेट कम्युनिकेशन IV 01
12 जनरलिस्ट ऑफिसर  III 100
13 जनरलिस्ट ऑफिसर  II 400
14 फॉरेक्स/ट्रेझरी ऑफिसर  II 25

शैक्षणिक पात्रता: 

AGM बोर्ड सेक्रेटरी & कॉर्पोरेट गवर्नेंस – 01) CS 02) 12 वर्षे अनुभव
AGM डिजिटल बँकिंग – 01)  IT/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग  50% गुणांसह पदवी/पदव्युत्तर पदवी 02) 12 वर्षे अनुभव
AGM मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (MIS) – 01) IT/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग 50% गुणांसह पदवी/पदव्युत्तर पदवी 02) 12 वर्षे अनुभव
चीफ मॅनेजर (MIS) – 01)IT/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग 50% गुणांसह पदवी/पदव्युत्तर पदवी 02) 10 वर्षे अनुभव
चीफ मॅनेजर, मार्केट इकोनॉमिस्ट एनालिस्ट – 01) M.A. (अर्थशास्त्र) 02) 10 वर्षे अनुभव
चीफ मॅनेजर, डिजिटल बँकिंग – 01) कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग 50% गुणांसह पदवी 02) 10 वर्षे अनुभव
चीफ मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिट – 01) B.Tech/ B.E. (कॉम्प्युटर सायन्स/IT) MCA किंवा MCS / M.Sc. (इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स) 50% गुणांसह 02) 10 वर्षे अनुभव
चीफ मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिक्योरिटी ऑफिसर – 01) इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर 50% गुणांसह पदवी 02) 10 वर्षे अनुभव
चीफ मॅनेजर, क्रेडिट –  01) पदवीधर + CA/CMA/CFA किंवा कोणत्याही विषयातील 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी  02) 10 वर्षे अनुभव
चीफ मॅनेजर, डिझास्टर मॅनेजमेंट – 01) डिझास्टर मॅनेजमेंट 50% गुणांसह पदवी 02) 10 वर्षे अनुभव
चीफ मॅनेजर, पब्लिक रिलेशन & कॉर्पोरेट कम्युनिकेशन – 01) पदवीधर + MMS मार्केटिंग/MBA (मार्केटिंग)/PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM 02) 10 वर्षे अनुभव
जनरलिस्ट ऑफिसर – 01) कोणत्याही शाखेतील 60% गुणांसह  पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA 02) 03 वर्षे अनुभव.
जनरलिस्ट ऑफिसर  – 01)  कोणत्याही शाखेतील 60% गुणांसह पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA 02) 05 वर्षे अनुभव.
फॉरेक्स/ट्रेझरी ऑफिसर – 01) कोणत्याही शाखेतील 60% गुणांसह  पदवी 02) बिजनेस/मॅनेजमेंट/फायनान्स/बँकिंग पदव्युत्तर पदवी 02) 04 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 31 ऑक्टोबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 25 कमाल आणि 40वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] ( कृपया जाहिरात बघावी )

फी:

UR/General/OBC: ₹1180/-

SC/ST/PWD: ₹118/-

पगार: 48,170 Rs ते 100,350 Rs [ पदानुसार वेगळवेगळ ]

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


Expired:

* बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2022*

Bank of Maharashtra Bharti 2022 | बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2022

Bank of Maharashtra has published a notification regarding the Posts of Generalist Officer Scale-II & III Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Bank of Maharashtra?

Bank of Maharashtra is a nationalised bank under the ownership of Ministry of Finance, Government of India.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये “जनरल ऑफिसर स्केल-II आणि III” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: AX1/ ST/RP/Generalist Officer Scale-II & III/Project III/2022-23

जाहिरात तारीख: 05 फेब्रुवारी 2022

अर्ज सुरु तारीख: 05 फेब्रुवारी 2022

शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2022

पद संख्या: 500 जागा 

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 जनरल ऑफिसर स्केल-II 400
02 जनरल ऑफिसर स्केल-III 100

शैक्षणिक पात्रता: 

जनरल ऑफिसर स्केल-II – (1) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA (2) 03 वर्षे अनुभव.
जनरल ऑफिसर स्केल-III –  (1) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA (2) 05 वर्षे अनुभव.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 31 डिसेंबर 2021 रोजी, किमान 25 कमाल आणि 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी:

General/OBC: ₹1180/-

[SC/ST: ₹118/-, PWD/महिला: फी नाही]

पगार: 48,170 Rs ते 63,840 Rs [ पदानुसार वेगळवेगळ ]

परीक्षा (ऑनलाईन): 12 मार्च 2022

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )