दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Bank of India Bharti 2022 | बँक ऑफ इंडिया ( वर्धा व चंद्रपूर ) येथे भरती 2022

Bank of India Bharti 2022 | बँक ऑफ इंडिया भरती 2022

Bank of India has published a notification regarding the Posts of Faculty, Office Assistant, Office Attendant, and Watchman Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

बँक ऑफ इंडिया अंतर्गत फॅकल्टी, कार्यालय सहाय्यक, ऑफिस अटेंडंट आणि पहारेकरी या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 24 सप्टेंबर 2022

शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2022

पद संख्या: 05 जागा 

पदाचे नाव:

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 फॅकल्टी 01
03 कार्यालय सहाय्यक 02
03 कार्यालय अटेंडंट 01
04 पहारेकरी 01

पात्रता: 

फॅकल्टी – पदवीधर
कार्यालय सहाय्यक – लेखाकार्य मूलभूत माहितीसह पदवीधर
कार्यालय अटेंडंट – दहावी पास उम्मीदवार ( आर-सेटी असलेल्या जिल्ह्यतील रहिवासी असावे )
पहारेकरी – आठवी पास उम्मीदवार ( आर-सेटी असलेल्या जिल्ह्यतील रहिवासी असावे ) 

नोकरीचे ठिकाण: वर्धा, चंद्रपूर 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

पगार: 5,000 Rs ते 20,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Bank of India, Financial Inclusion Department, Vidarbha Zonal Office, 1st Floor, Bank of India Building, Opp. Mahavir Udyan, Ramnagar, Wardha 442001

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

हि कंत्राटी पद भरती आहे ( 02 वर्षा ) करिता ( कृपया जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.


Ser: 22ls


Expired:

*बँक ऑफ इंडिया भरती 2022*

Bank of India Bharti 2022 | बँक ऑफ इंडिया भरती 2022

Bank of India has published a notification regarding the Posts of Director, Faculty, Office Assistant, Attendant, and Watchman Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

बँक ऑफ इंडिया अंतर्गत  संचालक, प्राध्यापक, ऑफिस असिस्टंट, अटेंडंट आणि वॉचमन या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Engagement of Office Assistant, Office Attendant And watchman at RSETIs Bhandara, Gondia And Gadchiroli in Zone on Contratual Basis***

जाहिरात तारीख: 14 जुलै 2022

शेवटची तारीख: 01 ऑगस्ट 2022

पदाचे नाव:

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 कार्यालयीन सहाय्यक 05
03 परिचर 03
03 वॉचमन 03

पात्रता: 

कार्यालयीन सहाय्यक – किमान पदवी पात्रता सह खाते आणि संगणकाचे ज्ञान 
परिचर – किमान मॅट्रिक उत्तीर्ण
वॉचमन – 01) किमान 08 वी परीक्षा उत्तीर्ण 02) शारीरिक आणि मानसिक फिटनेस 03) प्राधान्य स्थानिक भाषा वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमता 

नोकरीचे ठिकाण: भंडारा, गडचिरोली, गोंदिया

वयोमर्यादा: 18 ते 45 वर्षे  

अर्ज पद्धती: ऑफलाइन  

पगार: 5,000 Rs ते 15,000 Rs 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Zonal Manager, Financial Inclusion Department, Bank of India, Bank of India Building, 4th Floor, Zonal Office, S.V. Patel Marg. P. B. No. 04 Kingsway, – 440001.

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा


*बँक ऑफ इंडिया ( विदर्भ झोन ) अंतर्गत भरती 2022*

Bank of India Bharti 2022 | बँक ऑफ इंडिया ( विदर्भ झोन ) अंतर्गत भरती 2022

Bank of India has published a notification regarding the Posts of Counselor Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

बँक ऑफ इंडिया मध्ये काउंसेलर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Bank of India, Vidarbha Zone is inviting applications for Counselor for Chandrapur and Wardha Districts***

जाहिरात तारीख: 07 फेब्रुवारी 2022

शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2022

पदाचे नाव: काउंसेलर 

पद संख्या: 02 जागा 

अनु क्र  जिल्ह्याचे नाव  पद संख्या 
01 चंद्रपूर 01
02  वर्धा  01

पात्रता: अर्जदार सेवानिवृत्त बैंक अधिकारी असायला हवा 

( Graduate/ Post Graduation From a UCG recognized university )

नोकरीचे ठिकाण: चंद्रपूर व वर्धा 

वयोमर्यादा: 18 फेब्रुवारी 2022 ( 62 वर्षापेक्षा जास्त नसावी ) 

पगार: 18,000 Rs 

अर्ज पद्धती: ऑफलाइन  

अर्ज पाठविण्याचा पत्ता: झोनल मॅनेजर, बँक ऑफ इंडिया, विदर्भ झोन, दुसरा मजला, सुमती पॅलेस, महावीर गार्डन समोर, रामनगर वर्धा – 442001

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात व अर्ज बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा (  सविस्तर माहीती लवकरच उपलब्ध होइल )

( कॉन्ट्रैक्ट पीरियड 01 वर्षे )

src: ls


*बँक ऑफ इंडिया ( ऑफिसर ) भरती 2022*

Bank of India Bharti 2022 | बँक ऑफ इंडिया भरती 2022

Bank of India has published a notification regarding the Posts of officer posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is BOI?

Bank of India (BOI ) is an Indian nationalised bank. It is under the ownership of Ministry of Finance, Government of India with headquarters in Bandra Kurla Complex, Mumbai

बँक ऑफ इंडिया मध्ये ऑफिसर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: Project No. 2021-22/3

जाहिरात तारीख: 20 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 10 मे 2022

पदाचे नाव: ऑफिसर

पद सख्या: 696

पद क्र   पदाचे नाव  पद सख्या 
01 ऑफिसर (Regular) 594
02 ऑफिसर (Contractual) 102

पात्रता: 

ऑफिसर (Regular) – अर्थशास्त्र / अर्थमिती/सांख्यिकी / लागू सांख्यिकी/ मध्ये पदव्युत्तर पदवी+04 वर्षे अनुभव किंवा CA / ICWA/CISA+03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य किंवा MBA (फायनान्स)/PGDM (फायनान्स) / CA / ICWA+10 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+MBA/PGDBM/PGDM/PGBM/ PGDBA किंवा CA / ICWA / CS किंवा इंजिनिअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह BE/B.Tech (CSE/ IT/ E&C किंवा MCA/M.Sc(IT)+ 02 वर्षे अनुभव.
ऑफिसर (Contractual) –  (01) B.E./ B.Tech./ MCA (02) 07/08 वर्षे अनुभव 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

वयोमर्यादा: 

ऑफिसर (Regular) – 30/35/38 वर्षांपर्यंत 
ऑफिसर (Contractual) – 28/35/37 वर्षांपर्यंत 

फी:

General/OBC: 850/- Rs 

SC/ST/PWD: 175/- Rs 

पगार: 36,000 ते 84,890 Rs ( पदानुसार वेगळवेगळ ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा ( 26 एप्रिल 2022 पासून सुरु  ) 

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )