दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Amravati Jobs 2022 | अमरावती शहरातील जॉब: 23 एप्रिल 2022

Amravati Private Jobs 2022 | ( अमरावती जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Amravati, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Please Refer Notification for more information.

अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

MAHARISHI Public School, and  MOTHER’S PET English School, Ambapeth, Amravati have published a notification regarding the Posts of Principal, Assistant Teacher, and others in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

MAHARISHI Public School, and  MOTHER’S PET English School, Ambapeth, Amravati

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

  • महर्षी पब्लिक स्कूल, अमरावती 
  • मदर्स पेट इंग्लिश स्कूल, अंबापेठ, अमरावती

जाहिरात पब्लिश तारीख: 23 एप्रिल 2022

मुलाखत तारीख: 24 एप्रिल 2022 ( 09:00 AM ते 12:00 PM ) वाजता पर्यंत 

स्कूल चे नाव: महर्षी पब्लिक स्कूल,  अमरावती आणि मदर्स पेट इंग्लिश स्कूल, अंबापेठ, अमरावती

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव 
01 Principal/Vice Principal
02 Admin Officer/Academic coordinator/ HOD’s
03 Teachers (PGT/TGT/PRT/PPRT]
04 Residential Supervisors/Wardens
05 Clerks

पात्रता: 

Principal/Vice-Principal – Post Graduate with B.Ed, with teaching experience
Admin Officer/Academic coordinator/HODs – Post Graduate with B.Ed, with teaching and administrative experience & IT Skills
Teachers (PGT/TGT/PRT/PPRT] – ENGLISH PHYSICS, CHEMISTRY, BIOLOGY, MATHS, FISHERIES, Computer, Sanskrit, Hindi, Marathi, Music, Art & Craft, PTI
Residential Supervisors/Wardens – Any Graduate/ Postgraduate, BSW MSW
Clerks –  Experienced with Computer knowledge DTP, English & Marathi typing

नोकरी ठिकाण: अमरावती

फी: नाही 

अर्ज: ऑनलाइन ( ईमेल ) 

मुलाखत पत्ता: मदर्स पेट इंग्लिश स्कूल, अंबापेठ, अमरावती

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: lm


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]