दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Amravati Anganwadi Bharti 2021 | अमरावती अंगणवाडी भरती 2021

Amravati Anganwadi Bharti 2021 | अमरावती अंगणवाडी भरती 2021

Amravati Anganwadi has published a notification regarding the Posts of Anganwadi Worker and Helper in the 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

*बाल विकास प्रकल्प अधिकारी [Child Development Project Officer] अमरावती अंतर्गत पदभरती*

अमरावती अंगणवाडी मध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

अर्ज सुरु तारीख: 14 जून 2021

अर्ज पोहचण्याची तारीख: 05 आणि 06 जुलै 2021 ( 12:00 AM ते  05:00 PM वाजता पर्यंत )

पदाचे नाव: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस

पद संख्या: 28 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अंगणवाडी सेविका  21
02 मदतनीस 07

शैक्षणिक पात्रता:

अंगणवाडी सेविका  – 10 वी पास 
मदतनीस – 07  वी पास 

नोकरी ठिकाण: अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी आणि वरुड ( अमरावती )

फी: नाही 

वयोमर्यादा: 05 जुलै 2021 रोजी  ( किमान 21 ते वर्षे व कमाल 30 वर्षे )

अर्ज पाठविण्याचा पत्ता: बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प अचलपूर, दर्या, वरुड, मोर्शी दत्त पॅलेस, कोल्हटकर बिल्डींग, गांधी चौक, अमरावती – 444601

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 

अंगणवाडी सेविका  –  पाहा
मदतनीस –  पाहा

अर्ज: 

अंगणवाडी सेविका  –  पाहा
मदतनीस –  पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

*** ही फ़क्त महिलांकरीता पदभरती आहे ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )***