दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Akola Jobs 2022 | अकोला शहरातील जॉब्स: 14 मे 2022

Akola Private Jobs 2022 | ( अकोला जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Akola, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Please Refer Notification for more information.

अकोला, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

BANSAL CLASSES PRIVATE LIMITED, Akola has published a notification regarding the Posts of Manager, Executive, Driver, and other posts in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

***REQUIRED FOR FOLLOWING BRANCHE – AKOLA – WASHIM – BULDHANA***

जाहिरात पब्लिश तारीख: 14 मे 2022

मुलाखत तारीख: 14 मे 2022 ( 10:AM ते 04:00 PM ) वाजता 

क्लासेस चे नाव: बन्सल क्लासेस प्रायव्हेट लिमिटेड, अकोला

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 General Manager 04
02 Branch Manager 06
03 Asst. Branch Manager 12
04 Academic Head 05
05 Marketing Head 05
06 Counselor 10
07 Marketing Executive 20
08 Event Executive 05
09 Academic Executive 15
10 Business Devp. Executive 10
11 HR Manager 02
12 Accountant 04
13 Graphics Designer 04
14 DTP Operator 08
15 Telecaller 10
16 Driver 02

पात्रता: 

General Manager – MBA, M.Sc., B.E., B.Tech
Branch Manager – MBA, M.Sc., B.E., B.Tech
Asst. Branch Manager – MBA, M.Sc., B.E., B.Tech, B.Sc. (PCMB)
Academic Head – MBA, M.Sc., B.E., B.Tech, B.Sc. (PCMB)
Marketing Head – MBA (Marketing) any Graduate
Counselor – Science Graduate 
Marketing Executive – MBA (Marketing), M.Sc., B.Sc.
Event Executive – Any Graduate
Academic Executive – MBA, M.Sc., B.E.. B.Tech., B.Sc.
Business Devp. Executive – MBA (Marketing), M.Sc., B.E., B.Tech., B.Sc.
HR Manager – M.B.A. (HR)
Accountant – Tally ERP 9.0 with GST
Graphics Designer – Corporate Add Designer
DTP Operator – Corel Draw, Photoshop, MS Office, Pagemaker
Telecaller –  Any Science Graduate
Driver – 12th Pass

नोकरी ठिकाण:  ( अकोला – वाशिम – बुलढाणा )

मुलाखत  पत्ता: SD.G Girls Hostel, Beside New agrasen Bhavan, Near Podar international School, Goen a Nagar, Akola – 444001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: lm


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.