AIIMS Nagpur Bharti 2021 | ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती 2021

AIIMS Nagpur Bharti 2021 | ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती 2021

AIIMS Nagpur has published a notification regarding the Posts of Ethics Committee Coordinator Posts in 2021. Candidates who are interested can read the notification.

What is AIIMS?

AIIMS Means All India Institute of Medical Sciences.

ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर मध्ये नीती समिती समन्वयक  या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे. किंवा इंटरव्यू ला जावे.

पदाचे नाव: नीती समिती समन्वयक

जाहिरात तारीख: 20 सप्टेंबर 2021

मुलाखत तारीख: 27 सप्टेंबर 2021 सोमवार ला  ( 09:00 AM ) वाजता 

पद संख्या: 01 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 नीती समिती समन्वयक 01

शैक्षणिक पात्रता: 

  • बी.एससी /बी.फार्म 
  • क्लिनिकल संशोधन मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा
  • अनुभव

फी: नाही

पगार: 25,000 Rs

नोकरीचे ठिकाण: नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण: The Department of Pharmacology, College building (3rd Floor) AIIMS, Nagpur.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( ही कॉन्ट्रैक्ट बेसिस वरती भरती आहे )

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

शेयर करा मित्रांसोबत