दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा,परभणी इथे ०८ पदांची भरती

Ground Water Surveys And Development Agency recruitment 2019

आंतरराष्ट्रीय विकास संघटना आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील प्रकल्प करारामध्ये विशेषत: भूजल आधारित लघु पाटबंधारे योजनांच्या विकासासाठी भूजल एजन्सीची स्थापना करणे आवश्यक आहे. करारानुसार, राज्य सरकारने भूजल सर्वेक्षण आणि विकास एजन्सी (जी.एस.डी.ए.) ची स्थापना १९७२  दरम्यान केली.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा,परभणी मधे ०८  पदांची भरती

शेवटची तारीख: २२ डिसेम्बर २०१९

एकूण पदे: ०८

जाहिरात क्र: ०१/२०१९

पदाचे नाव: कंत्राटी पदभरती

🎓विभागाचे नाव: GSDA, Parbhani

[table id=31 /]

शैश्निक पात्रता: 🎓

  • 10th Class, HSC, B.Sc

परिक्षेची तारीख आणि वेळ : उपलब्ध नाही

वयोमर्यादा: १८ ते ४३ वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: 🌍परभनी

अर्ज पद्धति: ऑफलाइन

फी: १५० रुपये ( open category – ३०० )

(  अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूबी / ईएसएमसाठी – ३०० रुपये )

मह्त्तावाच्या तारखा: 🗓️

⏱️  अर्ज सुरु होण्याची तारीख:  चालू झाली आहे

🔴  शेवटची तारीख: २२ डिसेम्बर २०१९

अर्ज करा: अर्ज करण्यासाठी जाहिरात वाचा तिथे फॉर्म दिलेला आहे

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  पाहा 

पगार:  ७५०० ते १५००० ( जाहिरात वाचा )

टोल फ्री नंबर: +९१-२०- २५५१३७१७

हेल्पलाइन नंबर:  +९१-२०- २५५१३७१६ / +९१-२०- २५५३३१७१ 

अर्ज करण्यास कही अड़चण आल्यास: dir.gsda@maharashtra.gov.in
dydirhp.gsda@maharastra.gov.in